28/08/2026
🏆 नियमित सरावाचा मानकरी! 🏆
नियमित सरावाला वेळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी, चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदा पथक यांच्या वतीने TICON COMPANY तर्फे आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 💪🚩
🔥 कालच्या दिवसाचा मानकरी ठरला आहे — आपला लाडका गोविंदा प्रणित माधव! 🔥
त्याच्या नियमितपणा, शिस्त आणि वेळेचे भान याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! 👏❤️
🎁 बक्षिसाचे स्वरूप:
☂️ आकर्षक छत्री
🎧 AirPods
सरावाला वेळेत या… मानकरी बना… आणि बक्षीस जिंका! 🔥
🚩 चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदा पथक
एकजूट • शिस्त • मेहनत • विजय 💪🏆