06/08/2026
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ... 🙏..
आम्ही येतोय ... ❤️❤️... ✨✨
आपले सगळयांचे लाडके बाप्पा येणार आहेत भाद्रपद शुद्ध श्री गणेश चतुर्थी ला.. म्हणजेच 14 September 2026 ला आपल्या सगळयांच्या घरी मोदकाचा आस्वाद घ्यायला.. आपल्या कडे खास पाहुणे येणार असतील तेव्हा त्यांची खास व्यवस्था आपण करतो.. काय हवं नको ते सगळं अगदी जातीनी लक्ष घालून बघतो ... बाप्पा वर्षतून एकदाच येतात मागोमाग गौरी येतात आपल्याला भेटायला... मग आपल्या लाडक्या गौराई आणि बाप्पा साठी एकदम खास व्यवस्था हवीच ना 😊.. म्हणूनच आम्ही म्हणजे टीम Surekh Creation घेऊन आलो आहेत गौरी-गणपती स्पेशल .. आगमन सोहळा बॉक्स..
1) 170 ग्रॅम गोमय सुगंधी sticks
( 30 nos )
2) 6 ml roll on Handcrafted अत्तर कुपी ( Any fragrance )
3) 2 ml केवडा, सोनचाफा अत्तर कुपी
4) 2 नथ साडी पीन
5) 2 मोगरा ( सुगंधी ) क्रोशे गजरे
6) हळदी-कुंकु (पिंजर)
7) औक्षणाची सुपारी
8) सुगंधी मोदक Candle
रोज नवीन नैवेद्य, ताजी फुलं आणि पूजेत Surekh Creation चा आगमन सोहळा बॉक्स 😍🙂.. किंमत ₹625/- फक्त... लगेच ऑर्डर बुक करा आणि बाप्पाच्या आगमनाला सज्ज व्हा ... गणपती बाप्पा... मोरया... 🙏♥️...