Dosti ka Katta

Dosti ka Katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dosti ka Katta, Shopping & retail, Mumbai.

प्रेम म्हणजे काय असतं ?.......
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी.....

प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा...

प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे....

प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा........

प्रेमात असावी एकच अभिलाषा......
न बोललेले शब्द ऎकायची.....

प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे..........
इकडे तिकडे चोहीकडे........

एकदा तरी प्रेम जरुर करावे

ण ते आंधळे नसावे...........

कोणी तरी बोललेच आहे
"प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं"........

मैत्री शौक म्हणून नाही, व्यसन म्हणून जोपसली पाहिजे. पण ते व्यसन पोखरणारे नको तर पोसणारे हवे...! #यारा_तेरी_यारी ❤️😘
16/11/2019

मैत्री शौक म्हणून नाही, व्यसन म्हणून जोपसली पाहिजे. पण ते व्यसन पोखरणारे नको तर पोसणारे हवे...!

#यारा_तेरी_यारी ❤️😘

05/01/2018
17/12/2017

😂😂😂😂
11/11/2017

😂😂😂😂

Address

Mumbai

Opening Hours

Monday 12am - 12pm
Tuesday 12am - 12pm
Wednesday 12am - 12pm
Thursday 12am - 12pm
Friday 12am - 12pm
Saturday 12am - 12pm
Sunday 12am - 12pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dosti ka Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share