आई आणि बाबा

Call Directions

आई आणि बाबा mom and dad is very important in life

02/02/2017

*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते*.... *माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते*.....
🍁

share for your mom dad
28/01/2017

share for your mom dad

28/01/2017
14/04/2014

डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत,
हृदयावर शस्रक्रिया करणारे अनेक
डॉक्टर
या इंडिया मध्ये आहेत,
परंतु बाबसाहेब ही डॉक्टर
होते... कशाचे
डॉक्टर .....?
मेलेल्या माणसाला उठवून
बसविणारे
डॉक्टर.....!
मुर्द्याला जागविणारे
डॉक्टर....! डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर....!
हजारो वर्षापूर्वी, भीम
जन्मण्यापूर्वी आम्ही जिवंत
होतो की मेलो होतो हे आमच
आम्हालाच
ठाऊक नव्हतं,
एखादया मुर्द्यासारखे
आम्ही हिंदू दलदलीत
फसलेलो होतो, तथागत गौतम
बुद्धांची धम्मरूपी संजीवनी बाबासाहेबांनी या मुर्द्यांवर
शिंपडली, मुर्दे
पटापट उठून बसले,
तुम्हाला आम्हाला वाचवलं...अरे
तुम्हाला आम्हाला उठवून बसवलच
बसवलं,
पण या देशाचं ऑंपरेशन
बाबासाहेबांनी केलं.
या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर
बाबासाहेबांनी चरचर ....चरचर.....
कापला. इंडियाच ऑंपरेशन केलं,
देशाचं ऑंपरेशन केलं, आणि ३९५
कलमाच
एकच इंजेक्शन दिलं, लांबच केले
वळवळणारे किडे,
रोगमुक्त केलं
भारताला.
असे होते डॉक्टर... डॉक्टर
बाबासाहेब
आंबेडकर
माझ्या राजाला दगडाच्या
मंदिराची गरज नाही..!
माझ्या राजाला रोज
पुजाव लागत नाही..!
माझ्या राजाला दुध-तुपाचा
अभिषेक करावा लागत नाही..!
माझ्या राजाला कधी
नवस बोलावा लागत नाही..!
माझ्या राजाला सोने-
चांदीचा
साज ही चढवावा लागत
नाही..!
एवढ असुनही जे जगातील
अब्जवधी लोकांच्या
हृदयावर अधिराज्य
गाजवतात असे एकमेव युगपुरुष...! ॥
बाबासाहेब ॥
आमचे बाबा माणसातले
देव आहेत हे सिध्द करायची
गरज नाही इतिहास आहे
साक्षीला...
दोन्ही हात जोडून नमस्कार
घालतो
भीममुर्तीला आणि प्रणाम
त्यांच्या महान
किर्तीला...
!!जय भीम!!
!! जय जय भीम!!

12/03/2014

thanks friends
I'm happy

16/01/2014

good morning

Address

Badlapur
Mumbai
17121994

Telephone

7841099709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आई आणि बाबा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category