28/08/2026
🎉✨ बोरिवली कोकणी बाजारपेठेत उभारे मुखवासचा स्टॉल सज्ज! ✨🎉
आजपासून सुरू झालेल्या बोरिवली कोकणी बाजारपेठेत आमचा उभारे मुखवास स्टॉल आपली भेट घेण्यासाठी तयार आहे! 😍
📍 साईली इंटरनॅशनल स्कूल हॉल, गोऱाई रोड, बोरिवली पश्चिम
📅 २८, २९ आणि ३० ऑगस्ट
⏰ सकाळी ११ ते रात्री ९
😋 ७० पेक्षा जास्त प्रकारचे उभारे मुखवास
🌿 विविध प्रकारच्या बडिशेप
🍃 विविध प्रकारचे तयार पान मुखवास
💚 अनेक प्रकारच्या पाचक गोळ्या
🎁 आणि अजून खूप काही...
आजच या आणि आपल्या आवडीच्या चवीचा आनंद घ्या! ❤️
📞 संपर्क: 9653654054
आपली भेट उभारे मुखवास स्टॉलवर नक्कीच व्हावी! 🙏😊
#उभारेमुखवास #कोकणीबाजारपेठ BorivaliWest Mumbai