28/02/2022
बेलाचे ☘️पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन 🙏🏻दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना 🙏 शिव शंभो शंकराला ...तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ⛳ *श्री बालाजी बिग बाजार* ⛳ तर्फे
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. _ॐ नमः शिवाय_