14/10/2026
🌸 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा, स्वाभिमानाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच त्यांना खरी आदरांजली.
या पवित्र दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम.
#धम्मचक्रप्रवर्तनदिन #धम्मक्रांती #जयभीम #नमोबुद्धाय #समतेचा_विचार