26/07/2022
तुम्हाला आठवते का की तुमची गॅसची शेगडी आणि गॅस सिलेंडर यांना जोडलेली नळी कधी बदलली आहे ते?
आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही सर्वात जास्त महत्त्वाची नाही का?
आजच आपल्या गॅस एजन्सी मधून तुमचा गॅस पाईप बदलून घ्या.
केरूनाना चुंभळे भारतगॅस एजन्सी
अश्विननगर, नाशिक.
संपर्क - 0253 2379696/ 2397788
9422249333/ 9699660954