kondvilkarsatish

kondvilkarsatish Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from kondvilkarsatish, Shopping & retail, nashik city, Nashik.

आयुष्यातील क्षणोक्षणीसाथ मला तुझी असावी 💕आपल्या नात्यातील गोडवाक्षणोक्षणी वाढावा 💘लव यु स्वीट हार्ट💐🎂 बायको तुला लग्नाच्...
07/07/2022

आयुष्यातील क्षणोक्षणी
साथ मला तुझी असावी 💕
आपल्या नात्यातील गोडवा
क्षणोक्षणी वाढावा 💘
लव यु स्वीट हार्ट
💐🎂 बायको तुला लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐

💕मनाच्या खोल कुठेतरी विचारांचं खळबळ माजलयं विरहाचं धुकं नात्यात दाटलयं अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी तुला दिलेल्या एका वचन...
02/07/2022

💕मनाच्या खोल कुठेतरी विचारांचं खळबळ माजलयं विरहाचं धुकं नात्यात दाटलयं अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी तुला दिलेल्या एका वचना पायी गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.💖

👩‍❤️‍👨 असे असावे प्रेम केवळशब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारेअसे असावे प्रेम केवळ सावलीतचनव्हे उन्हात साथ देणारे💖असे असावे...
01/07/2022

👩‍❤️‍👨 असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे💖
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे....💕

💞*तुला पाहताना*💞💖हरवले मी भान थोडे, तुला पाहतानाविसरलो क्षणभर स्वतःला मी, तुला पाहताना हरलो जगी स्वप्नीच्या रोज, तुला शो...
28/06/2022

💞*तुला पाहताना*💞

💖हरवले मी भान थोडे, तुला पाहताना

विसरलो क्षणभर स्वतःला मी, तुला पाहताना 

हरलो जगी स्वप्नीच्या रोज, तुला शोधताना 

राहिलो स्वप्नातच तुझ्या मी, तुला पाहताना 

तुझ्या आठवणी घेऊन, सवे चालताना 

कोरल्या सहस्त्र कविता मी, तुला पाहताना 

पाहता कित्येकदा चोरून, तुला हासताना 

भेटला स्वर्ग मला जणू, तुला पाहताना 

हिंदोळ्यावर प्रेमाच्या रात्री, तुझ्यासह जागताना 

पाहिले विश्व मी सारे, तुला पाहताना...💖

Some Happy and Charming Moments spent Together with the life Partner...
20/06/2022

Some Happy and Charming Moments spent Together with the life Partner...

20/09/2021

Address

Nashik City
Nashik
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when kondvilkarsatish posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to kondvilkarsatish:

Shortcuts

Share