Buddha statue seller

Buddha statue seller या पेज वर फक्त महापुरुषांच्या मूर्त्?

अनिरुद्ध ट्रेडर्स बुद्ध मुर्तीवालेPathardi Phata, Nashik
16/06/2026

अनिरुद्ध ट्रेडर्स बुद्ध मुर्तीवाले
Pathardi Phata, Nashik

Happy birthday to you my baby
28/04/2025

Happy birthday to you my baby

25/03/2024

ज्या बाबासाहेब आंबेडकर यांना लहान असतांना याच हिंदू लोकांनी वर्गाच्या बाहेर ठेवले, याच लोकांनी साधे पाणी पिऊ दिले नाही, त्या लहान भिमरावाच्या वयाचा विचार न करता त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले, आणि आज त्यांच्या समाजातील काही मूर्ख लोक म्हणतात की लहान मुल आहे त्याला खेळू द्या होळी... अरे मूर्खांनो माझा बाप पन लहान होता तेव्हा या लोकांना नाही दिसले का की हा लहान मुलगा आहे द्या याला पाणी, असे सर्व हिंदू पैकी कुणीही नाही म्हटले...
आणि आज त्यांच्या पुण्याईने तुम्हाला सर्व मिळाले त्यांच्या पुण्याईने तुम्हाला हे हिंदू सन्मान देवू लागले तर त्यांचे सर्व सण उत्सव साजरे करू लागले... वा रे वा.. तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुन आज समाजाची अवनती आहे... थू तुमच्या सारख्या लोकांच्या जिवावर,, बाबासाहेब आम्हाला माफ करा आम्ही कुठेतरी कमी पडलो... सॉरी बाबासाहेब... 🙏 🙏 🙏 🙏

बुद्ध गया धम्म सहल 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत आहेधम्म सहली मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 7620736970 नंबर वर संपर्क साधावा
12/03/2023

बुद्ध गया धम्म सहल 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत आहे
धम्म सहली मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 7620736970 नंबर वर संपर्क साधावा

श्रीलंका धम्म सहल....2023 मार्च एप्रिल अधिक माहिती साठी संपर्क 7620736970
24/02/2023

श्रीलंका धम्म सहल....2023 मार्च एप्रिल
अधिक माहिती साठी संपर्क 7620736970

Address

Buddha Smarak Falke Smarak Trirashmi Buddha Leni
Nashik
422010

Telephone

+917620736970

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buddha statue seller posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share