10/05/2026
*।।मातृ देवो भव।।*
लहानपणी आपण त्यांच्या कुशीत शांत झोपायचो… पण आज त्यांची झोप हरवली आहे.. वय जसजसं वाढतं, तसतसं शरीराला आरामाची जास्त गरज भासते. पूर्वी ज्यावर सहज झोप लागायची, तीच जागा आता अस्वस्थ वाटते. पाठीचा त्रास, सांधेदुखी, थकवा – हे सगळं जर झोपेतून उठल्यावरही जाणवत असेल, तर गादी बदलण्याची हीच योग्य वेळ!
तेव्हा आपल्या प्रियजनांसाठी घेऊया एक मऊ, आरामरदायी आणि शरीराला हवे तसे जुळवून घेणारे गादीचं गिफ्ट!
आमच्या वरिष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलेल्या विशेष गाद्या –
✅ पाठीच्या मणक्याला योग्य आधार
✅ सांधेदुखीसाठी आरामदायी
✅ शरीराच्या आकारानुसार बसणारी विशेष मटेरियल
✅ संपूर्ण झोपेसाठी तज्ज्ञांनी शिफारस केलेली गुणवत्ता
आई-वडिलांनी आपल्या सुखासाठी अख्खं आयुष्य झिजवलं, आता त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करायचं ना? त्यांच्या झोपेची आणि तब्येतीची जबाबदारी आता तुमची!
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या.
आद्यश्री एंटरप्रायझेस, गंगापूर रोड, नाशिक
📞 9970168151