11/04/2024
शेअर मार्केट हा पैशांचा खजिना आहे ,बरेच जण यातून घरबसल्या बरेच पैसे कमवत आहे , परंतु शेअर मार्केट चा पूर्ण अभ्यास नसल्याने आपल्यासारखेच यात मागे पडत आहे . त्यामुळे आपल्याला ही विनंती आहे की ज्याला खरंच शेअर मार्केट शिकायचे आहे त्याने हे ईबुक नक्की वाचा .
(हे Ebook मराठीत आहे)
Use the link to view शेअर बाजार :
ही ईबुक म्हणजे शेअर बाजार - आर्थिक स्वातंत्र्यकडे वाटचाल ते पण आपल्या मराठी भाषेत ही ईबुक त्यांच्यासाठी ज्यांना .....