19/02/2026
#अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, जगातील पहिले राजे ,आणि अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय ,घरातली माय आणि देवाऱ्यातील देवाच रक्षण करणारे, गौ ब्राह्मण प्रतिपालक व प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देणारे, यशवंत कीर्तीवंत ,सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतीवंत ,जानते राजे
#श्री शिवछत्रपती #
या देव माणसाला
( ३९६ जयंतीनिमित्त )मानाचा मुजरा..हर हर महादेव. जय श्रीराम. जय शिवराय🙏🛕🚩🚩🚩 #छत्रपती_शिवाजी_महाराज