Darade Foods,Nashik

Darade Foods,Nashik Browniee Pizza Burger Sandwich Cold Coffee KUKA Milk Shakes CAD B French Fries Maggi Chinese Mojito खास तर्यीवाली घरगुती काळ्या मसाल्याची मिसळ पाव थाळी

19/03/2023

Sizzling brownie 😋 try it

Enjoy Cold Coffee with Ice Cream....
19/06/2022

Enjoy Cold Coffee with Ice Cream....

नमस्कार.....🙏आम्ही *"दराडे फूड्स"* मागील 15 दिवसापासुन कोरोना  महामारीमुळे  मर्यादीत पदार्थ घेवुन आपल्या पुन्हा सेवेत आल...
11/01/2021

नमस्कार.....🙏
आम्ही *"दराडे फूड्स"* मागील 15 दिवसापासुन कोरोना महामारीमुळे मर्यादीत पदार्थ घेवुन आपल्या पुन्हा सेवेत आल्या पासुन जो तुम्ही आम्हाला उत्सपुर्त व प्रचंड असा प्रतिसाद त्या बद्दल आम्ही तुमचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो.
तुम्ही जो विश्वास दाखवला त्यावरुन असे सिध्द झाले आम्ही जी सेवा आपणांस देत आहोत ती उच्च व चांगल्या प्रतीची आहे. त्या आधारे
आम्ही आनंदीत होवुन तुम्हाला असे सांगतो *"दराडे फूड्स....म्हणजे चांगले खाणे"*. हा ट्रेड मार्क आम्ही आता रजिस्टर केला आहे.
थोड्या दिवसांनी आम्ही अजुन काही नविन पदार्थ घेवुन लवकरच आपल्या सेवेत येणार आहे.
आम्ही अशी अपेक्षा करतो ह्या ही पुढे तुमचा हा *"चांगल्या खाण्याविषयीचा"* प्रतिसाद तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना माहिती देवुन वाढवाल अशी खात्री आहे.
पुन्हा एकदा आपले मनपुर्वक आभार व्यक्त करतो.
धन्यवाद...🙏

नमस्कार.....🙏आम्ही *"दराडे फूड्स"* मागील 15 दिवसापासुन कोरोना  महामारीमुळे  मर्यादीत पदार्थ घेवुन आपल्या पुन्हा सेवेत आल...
11/01/2021

नमस्कार.....🙏
आम्ही *"दराडे फूड्स"* मागील 15 दिवसापासुन कोरोना महामारीमुळे मर्यादीत पदार्थ घेवुन आपल्या पुन्हा सेवेत आल्या पासुन जो तुम्ही आम्हाला उत्सपुर्त व प्रचंड असा प्रतिसाद त्या बद्दल आम्ही तुमचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो.
तुम्ही जो विश्वास दाखवला त्यावरुन असे सिध्द झाले आम्ही जी सेवा आपणांस देत आहोत ती उच्च व चांगल्या प्रतीची आहे.
त्या आधारे, आम्ही आनंदीत होवुन तुम्हाला असे सांगतो *"दराडे फूड्स....म्हणजे चांगले खाणे"* हा ट्रेड मार्क आम्ही आता रजिस्टर केला आहे.
थोड्याच दिवसांनी आम्ही अजुन काही नविन पदार्थ घेवुन लवकरच आपल्या सेवेत येणार आहे.
आम्ही अशी अपेक्षा करतो ह्या ही पुढे तुमचा हा *"चांगल्या खाण्याविषयीचा"* प्रतिसाद तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना माहिती देवुन वाढवाल अशी खात्री आहे.

पुन्हा एकदा आपले मनपुर्वक आभार व्यक्त करतो.

धन्यवाद...🙏

*प्रथमच दराडे स्नॅक्स येथे मिसळ थाळी*त्याचबरोबर थंडगार 'सोलकडीचा' आनंद घ्या.तर लवकरच भेट द्या ! पत्ता : दराडे स्नॅक्स 😋अ...
15/01/2018

*प्रथमच दराडे स्नॅक्स येथे मिसळ थाळी*

त्याचबरोबर थंडगार 'सोलकडीचा' आनंद घ्या.
तर लवकरच भेट द्या !

पत्ता : दराडे स्नॅक्स 😋
अमृत धाम,पंचवटी,के.के. वाघ कॉलेजच्या मागे,
नाशिक
मोबाईल : 7020924954, 9075353745
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 2

जीवनात रोज यावा जुळून हा 'मिसळतर्री'योग !मिसळ रंगे, दराडेस्नॅक्ससंगे ...😇दराडे स्नॅक्स 😋अमृत धाम,पंचवटी,के.के. वाघ कॉलेज...
09/12/2017

जीवनात रोज यावा जुळून हा 'मिसळतर्री'योग !
मिसळ रंगे, दराडेस्नॅक्ससंगे ...😇

दराडे स्नॅक्स 😋
अमृत धाम,पंचवटी,के.के. वाघ कॉलेजच्या मागे,
नाशिक
मोबाईल : 7020924954, 9075353745

 #दराडेस्नॅक्स कडून सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.🙏🏻
19/10/2017

#दराडेस्नॅक्स कडून सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.🙏🏻

*नाशिकरांसाठी आनंदाची बातमी*ऐतिहासिक मिसळचा आनंद आता नाशिकमध्येही ! मिसळप्रेमींसाठी अस्सल घरगुती काळ्या मसाल्याची चुलीवर...
19/06/2017

*नाशिकरांसाठी आनंदाची बातमी*

ऐतिहासिक मिसळचा आनंद आता नाशिकमध्येही !

मिसळप्रेमींसाठी अस्सल घरगुती काळ्या मसाल्याची चुलीवरची मिसळ, तर नक्की या दराडे स्नॅक्स येथे स्पेशल मिसळचा आस्वाद घ्यायला.

पत्ता : दराडे स्नॅक्स, अमृत धाम, पंचवटी,के.के. वाघ कॉलेजच्या मागे,नाशिक
धन्यवाद

दराडे स्नॅक्स येथे चविष्ट पदार्थ खाल्यानंतर खवय्यांनी दिलेली शाबासकीची थाप आम्हाला पुढील वाटचालीस प्रोत्साहित करीत राहील...
11/09/2016

दराडे स्नॅक्स येथे चविष्ट पदार्थ खाल्यानंतर खवय्यांनी दिलेली शाबासकीची थाप आम्हाला पुढील वाटचालीस प्रोत्साहित करीत राहील, सर्व खवय्यांचे मनापासून आभार !

📲(Free WiFi)📲
पत्ता : दराडे स्नॅक्स, अमृत धाम, पंचवटी,के.के. वाघ कॉलेजच्या मागे,नाशिक Mob : 9930757766
धन्यवाद

Address

Shop No. 13 Aquamarine, Opp Atlantis Building, Amrutdham Panchavati
Nashik
422003

Telephone

+919579645682

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darade Foods,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share