Grape Master - All Crop Solution

Grape Master - All Crop Solution Grape Master is dedicated for Continuous Improvement of Grapes Quality & Grapes Growers Knowledge...!!!

द्राक्ष उत्पादन व विक्रीसंदर्भात सल्ला व सेवा देणार्या कृषी क्षेत्रातील तज्ञांमार्फत ’ग्रेप मास्टर’ ही संकल्पना चालवली जाते. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मागील काही वर्षांमध्ये ग्रेप मास्टर ने द्राक्ष उत्पादन तसेच विक्री या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवीले आहे. द्राक्षशेती व संबंधीत विषयांमधील ज्ञानाचा तसेच अनुभवाचा उपयोग करून ग्रेप मास्टर द्राक्ष बागायतदारांना देशांतर्गत व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व दर्जा राखण्यासाठी मार्गदर्शन तसेच मदत करत आहे.

10/05/2026

सूक्ष्म घडनिर्मितीवर मोठं संकट ?35 ते 70 दिवसात हे चुकवू नका 10 SUPER उपाय

08/05/2026

Heat Stress part -3 (CaTs_)

07/05/2026

Heat Stress Part 2 -सूक्ष्म घड निर्मितीची सुरुवात १५ ते ३५ दिवस

call for interview-93702 14610
07/05/2026

call for interview-93702 14610

30/04/2026

🔥 उच्च तापमानामुळे (Heat Stress) द्राक्ष बागेचे होणारे नुकसान व उपाययोजना

सध्या वाढलेल्या तापमानामुळे द्राक्ष बागांवर मोठा ताण येत आहे.
⚠️ योग्य वेळी योग्य व्यवस्थापन न केल्यास उत्पादन आणि दर्जा दोन्हीवर परिणाम होऊ शकतो.

🎯 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔ Heat Stress कसा ओळखावा
✔ बाग सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना
✔ उत्पादन आणि दर्जा टिकवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
9370214510 / 7972371656 / 8788172781

🍇 Grape Master – All Crop Solution
👍 Like | 💬 Comment | 🔁 Share | 🔔 Follow करा

20/04/2026

प्रिय शेतकरी बांधवांनो,

आपल्या द्राक्ष बागेच्या उत्तम उत्पादनासाठी खरड छाटणी (Hard Pruning) खूप महत्त्वाची आहे. याच विषयावर आम्ही खास तुमच्यासाठी लाईव्ह सेमिनार आयोजित केला आहे.

� दिनांक: १८ एप्रिल २०२६
� वेळ: सायंकाळी ६ वाजता

� हा सेमिनार खास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे.

� सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा / संपर्क साधा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc9N9SjecgGLdF-dQBxL_fxt6JK2OhYH_wcvva8r1I25TzMhw/viewform?usp=header

चुकवू नका ही सुवर्णसंधी!
आपल्या बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी आजच नोंदणी करा.

धन्यवाद �
ग्रेप मास्टर टीम.

� New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! �

20/04/2026

🍇 ग्रेप मास्टर खरड छाटणी मोफत लाईव्ह सेमिनार 🍇
https://www.facebook.com/share/18qJgMipxn/

प्रिय शेतकरी बांधवांनो,

आपल्या द्राक्ष बागेच्या उत्तम उत्पादनासाठी खरड छाटणी (Hard Pruning) खूप महत्त्वाची आहे. याच विषयावर आम्ही खास तुमच्यासाठी लाईव्ह सेमिनार आयोजित केला आहे.

📅 दिनांक: २० एप्रिल २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ६ वाजता

👨‍🌾 हा सेमिनार खास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे.

👉 सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा / संपर्क साधा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc9N9SjecgGLdF-dQBxL_fxt6JK2OhYH_wcvva8r1I25TzMhw/viewform?usp=header

चुकवू नका ही सुवर्णसंधी!
आपल्या बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी आजच नोंदणी करा.

धन्यवाद 🙏
ग्रेप मास्टर टीम.

ग्रेप मास्टर - ऑल क्रॉप सोल्युशन​​​​​​​नमस्कार शेतकरी बंधूंनो,सध्या बऱ्याच वेलवर्गीय पिकांमध्ये नागअळी, पांढरी माशी, थ्र...
18/04/2026

ग्रेप मास्टर - ऑल क्रॉप सोल्युशन​​​​​​​
नमस्कार शेतकरी बंधूंनो,

सध्या बऱ्याच वेलवर्गीय पिकांमध्ये नागअळी, पांढरी माशी, थ्रीप्स यांचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे.

रसशोषक कीड नियंत्रणासाठी पुढील स्प्रे घ्या. :-

१. पाणी - २०० लिटर + काईट - २०० मिली + निम - २०० मिली असा स्प्रे करा.
२. पाणी - २०० लिटर + SLR 525 - ४०० मिली + कॉम्बि फर्ट - २०० ग्रॅम + अल्गामिट्झ - ४०० मिली असा स्प्रे करा. .अधिक माहितीसाठी Grape Master अॅप मधिल “विचारा तुम्ही सांगतो आम्ही ” या विंडोमधून आपले प्रश्न पाठवा.
अधिक माहितीसाठी आपले ग्रेप मास्टर एप्लीकेशन आत्ताच डाउनलोड करा: =http://bit.ly/GrapeMasterApp
@ GRAPE MASTER 🍇

17/04/2026

यशस्वी शेतकरी - किरण डेरले
खूप खूप अभिनंदन

आपले काम प्रेरणादायी आहे !!!
अधिक माहितीसाठी आपले ग्रेप मास्टर एप्लीकेशन आत्ताच डाउनलोड करा: =http://bit.ly/GrapeMasterApp

🍇 ग्रेप मास्टर खरड छाटणी मोफत लाईव्ह सेमिनार 🍇https://www.facebook.com/share/18qJgMipxn/प्रिय शेतकरी बांधवांनो,आपल्या द्...
17/04/2026

🍇 ग्रेप मास्टर खरड छाटणी मोफत लाईव्ह सेमिनार 🍇
https://www.facebook.com/share/18qJgMipxn/

प्रिय शेतकरी बांधवांनो,

आपल्या द्राक्ष बागेच्या उत्तम उत्पादनासाठी खरड छाटणी (Hard Pruning) खूप महत्त्वाची आहे. याच विषयावर आम्ही खास तुमच्यासाठी लाईव्ह सेमिनार आयोजित केला आहे.

📅 दिनांक: २० एप्रिल २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ६ वाजता

👨‍🌾 हा सेमिनार खास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे.

👉 सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा / संपर्क साधा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc9N9SjecgGLdF-dQBxL_fxt6JK2OhYH_wcvva8r1I25TzMhw/viewform?usp=header

चुकवू नका ही सुवर्णसंधी!
आपल्या बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी आजच नोंदणी करा.

धन्यवाद 🙏
ग्रेप मास्टर टीम.

Address

Flat No 103, Pearl Fortune Appt. , Near Navrang Hall, Behind Market Yard Of Dindori Road
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919890066731

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grape Master - All Crop Solution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Grape Master - All Crop Solution:

Share