Image Trophy & Gifts

Image Trophy & Gifts We are design and customizing trophies since 2008 to serve local as well as nation wide organizations, schools, businesses and sporting events.

Our special customized category of mementoes & Gifts has served many government organizations too. We customize Trophy & Gifts as per your requirement....

Heartiest Congratulations to  For selection of indian U 19 cricket team For the upcoming India vs Australia MatchBest wi...
04/09/2024

Heartiest Congratulations to

For selection of indian U 19 cricket team For the upcoming India vs Australia Match
Best wishes for the match and all your future endeavour's!
👏👏👏🏆🏆🏆💐💐💐

Congratulations Team India
29/06/2024

Congratulations Team India

21/05/2024
*आपल्या प्रतिक्षेत*.......आज रविवार संध्या. ६ वाजता*कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित**गोदावरी गौरव समारंभ* *गोदावरी गौरव मान...
10/03/2024

*आपल्या प्रतिक्षेत*.......
आज रविवार संध्या. ६ वाजता

*कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित*
*गोदावरी गौरव समारंभ*

*गोदावरी गौरव मानकरी*

*लोकसेवा*
डाॅ.शमसुद्दिन तांबोळी
*ज्ञान*
श्री.विवेक सावंत
*शिल्प*
श्री.प्रमोद कांबळे
*नृत्य*
डाॅ.सुचेता भिडे - चाफेकर
*चित्रपट*
श्री.आशुतोष गोवारीकर
*क्रिडा*
सुनंदन लेले

या सर्व मान्यवरांना *गुरुदक्षिणा सभागृहात* त्यांनी आपल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी केल्याबद्दल *कृतज्ञतेचा नमस्कार* करून त्यांना सन्मानित करु या.

*त्यासाठी आपली उपस्थित प्रार्थनिय आहे*.
🙏🌸🙏
आपले स्नेहांकित
*कुसुमाग्रज प्रतिष्ठान*

नक्की या.......

Today ...*Mr. Sunghyum Kim* Korean Guest visited to Image Engravers Prints .......
25/11/2023

Today ...
*Mr. Sunghyum Kim*
Korean Guest visited to Image Engravers Prints .......

नाशिककरांना साठी अभिमानास्पद बाबदि.२३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी बार कौन्सिल ऑफ इंडियाने, इंटरनॅशनल लॉयर कॉन्फरन्स २०२३, दि...
01/10/2023

नाशिककरांना साठी अभिमानास्पद बाब

दि.२३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी 

बार कौन्सिल ऑफ इंडियाने, इंटरनॅशनल लॉयर कॉन्फरन्स २०२३, दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केली होती.या परिषदेचे उदघाटन 

मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व Chief Justice of India मा.श्री धनंजय चंद्रचुड साहेब यांनी केले.या आंतरराष्ट्रीय परिषदेत वकिलांना प्रथमच विधिरत्न पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले या पुरस्काराचे मानकरी....

Late shri. Ram B. Jethmalani

Senoir Advocate & Fmr. Union Minister of Law & Justice & Fmr. Chairman, Bar Council if India

 Late Shri. Soli J. Sorabjee

(पद्मविभूषण)

Senior Advocate & Former Attorney General for India

Shri. K Parasaran

Senior Advocate & Former Attorney General for India

Shri. K. K. Venugopal

(पद्मविभूषण)

Senior Advocate & Former Attorney General for India

Shri. Fali S. Nariman

Senior Advocate, Former MP & ASGI

या पाच दिग्गज वकिलांनी वकिली व्यवसायाचे नांव व त्यांनी विधी क्षेत्रासाठी दिलेले योगदान यासाठी त्यांना विधिरत्न पुरस्कार

मा.श्री अमितजी शहा (गृहमंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते देण्यात आला.

हे पाचही पुरस्कार चे स्मृतिचिन्ह बनवण्याची सुवर्ण संधी बार कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य अॕड‌ श्री. जयंतराव जायभावे सर व त्यांचे सहकारी अॕड. अजय निकम यांनी

इमेज ट्रॉफी ला दिली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद...

आपण इमेज ट्रॉफी वर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपले खूप खूप आभार...

🙏🏻🙏🏻

आजच्या 'लोकमत' अंकात  'संस्कार आई बाबांचे'  लेख मालिकेत... *इमेज ट्रॉफी, वकीलवाडी, नाशिकचे संचालक समीर मांजरेकर यांचे 'स...
27/09/2023

आजच्या 'लोकमत' अंकात 'संस्कार आई बाबांचे' लेख मालिकेत...
*इमेज ट्रॉफी, वकीलवाडी, नाशिकचे संचालक समीर मांजरेकर यांचे 'संस्कार आई बाबांचे' आर्टिकल लोकमतच्या नाशिक आवृत्तीत प्रसिद्ध...!*
#लोकमत #संस्कारआईबाबांचे #संस्कारांचेमोती
*वाचत रहा दै लोकमत..!!!*

Address

Image Trophy Showroom, Beside Teli Mangalkaryalaya, Near Ashok Stambhah
Nashik
422001

Opening Hours

Monday 10:30am - 8:30pm
Tuesday 10:30am - 8:30pm
Wednesday 10:30am - 8:30pm
Thursday 10:30am - 8:30pm
Friday 10:30am - 8:30pm
Saturday 10:30am - 10:30pm

Telephone

+919823717772

Alerts

Be the first to know and let us send you an email when Image Trophy & Gifts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Image Trophy & Gifts:

Share