AgroGyp - Agriculture Gypsum.

AgroGyp - Agriculture Gypsum. Agriculture Gypsum Wholesale Supplier

🌱 जमिनीची सुपीकता वाढवायची आहे का?मग महाजिप्सम वापरून पाहा!✅ माती सुधारते, पिकांची गुणवत्ता वाढते✅ पिकांचे रासायनिक घटक ...
22/05/2026

🌱 जमिनीची सुपीकता वाढवायची आहे का?
मग महाजिप्सम वापरून पाहा!

✅ माती सुधारते, पिकांची गुणवत्ता वाढते
✅ पिकांचे रासायनिक घटक संतुलित
✅ रोगप्रतिकारक क्षमता वाढवते
✅ पीक जास्त तापमान सहन करू शकते

💡 वापरण्याचे प्रमाण: ४००–५०० किलो प्रति एकरी

तुमच्या शेतासाठी निसर्गपूर्ण, प्रभावी आणि सुरक्षित उपाय – महाजिप्सम!

आजच ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा
नाशिक ट्रेडिंग कंपनी 8668271936
संपूर्ण महाराष्ट्रात वितरण

द्राक्ष बागेत कृषी जिप्समचा वापर का आवश्यक आहे ?Nashik Trading Company - Agriculture Gypsum086682 71936
12/05/2026

द्राक्ष बागेत कृषी जिप्समचा वापर का आवश्यक आहे ?

Nashik Trading Company - Agriculture Gypsum
086682 71936

🌱 आईसारखी माती… आणि तिची काळजी घेणारा खरा साथी 🤍क्षारयुक्त मातीतून सुपीकतेकडे वाटचाल करण्यासाठीAgrogyp Gypsum सदैव शेतकऱ...
10/05/2026

🌱 आईसारखी माती… आणि तिची काळजी घेणारा खरा साथी 🤍

क्षारयुक्त मातीतून सुपीकतेकडे वाटचाल करण्यासाठी
Agrogyp Gypsum सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत! 🙏🌾

“मला क्षारयुक्त माती होण्यापासून वाचवल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद!” 💚

आईसारख्या मातेला मनःपूर्वक मातृदिनाच्या शुभेच्छा! 🌍💐

#शेतकरी #कृषी

https://www.youtube.com/🙏 4,444 Subscribers पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार!आपल्या विश्वासामुळे Nashik Trading Company ...
17/04/2026

https://www.youtube.com/

🙏 4,444 Subscribers पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

आपल्या विश्वासामुळे Nashik Trading Company आज अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे 🌾

शेतीसाठी उच्च दर्जाचे Gypsum, Organic Compost आणि इतर उत्पादने उपलब्ध

📦 Home Delivery उपलब्ध
📞 आजच ऑर्डर करा: 8668271936

👉 अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी Follow करा!

हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा! #शिवजयंती  #छत्रपत...
19/02/2026

हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज

04/02/2026

When Modiji points the way & says “Pure Gypsum Ye hai"

04/01/2026

तुमची शेतजमीन क्षारयुक्त नसेल, तर हा व्हिडिओ पाहू नका! 🚫❌

✅ मोफत प्रवेश पास उपलब्ध!🌾 Krish*thon 2025 – नाशिक📅 13 ते 17 नोव्हेंबर 2025🎉 नाशिक ट्रेडिंग कंपनी तर्फे💥 ₹100 किमतीचा Kr...
06/11/2025

✅ मोफत प्रवेश पास उपलब्ध!
🌾 Krish*thon 2025 – नाशिक
📅 13 ते 17 नोव्हेंबर 2025

🎉 नाशिक ट्रेडिंग कंपनी तर्फे
💥 ₹100 किमतीचा Krish*thon 2025 प्रवेश पास पूर्णपणे मोफत! 💥

👨‍🌾 भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनात आपले स्वागत!
🛠️ आधुनिक शेतीतील नवे तंत्रज्ञान
🚜 शेतीसाठी नवीन उत्पादने व यंत्रसामग्री
🌱 शेतकरी मार्गदर्शन सत्रे
📈 प्रगत कृषी उपाय एका छताखाली

📞 आपला पास मिळवण्यासाठी त्वरित संपर्क:
Nashik Trading Company – 086682 71936

📍 स्थळ: नाशिक

खारवट शेतजमीन म्हणजे काय? 🚜💡https://youtu.be/m3cOWEgdelI?si=v6_p5olEX3lsHuIu
15/09/2025

खारवट शेतजमीन म्हणजे काय? 🚜💡

https://youtu.be/m3cOWEgdelI?si=v6_p5olEX3lsHuIu

**खारवट शेतजमीन** म्हणजे अशी जमीन ज्यामध्ये **मीठाचे प्रमाण जास्त असते**.🔹 पाण्याच्या अभावामुळे, भूगर्भातील पाणी खा.....

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgroGyp - Agriculture Gypsum. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AgroGyp - Agriculture Gypsum.:

Share