Odhekar Bandhu Saraf

Odhekar Bandhu Saraf Jewellery that tells your story
Gold | Silver | Diamond | Custom Designs
Crafting elegance since 1964✨

✨ बाप्पासाठी चांदीची खास भेट! ✨बाप्पांच्या पूजेपासून सजावटीपर्यंत, प्रत्येक खास गोष्ट चांदीतून सजवण्याची सुंदर संधी. 🙏मो...
16/09/2026

✨ बाप्पासाठी चांदीची खास भेट! ✨

बाप्पांच्या पूजेपासून सजावटीपर्यंत, प्रत्येक खास गोष्ट चांदीतून सजवण्याची सुंदर संधी. 🙏
मोदक, दुर्वा, जास्वंदीची फुलं, माळ, मुकुट, मुषक, त्रिशूळ आणि अशा अनेक खास चांदीच्या वस्तूंचं कलेक्शन आता एकाच ठिकाणी!

यंदा बाप्पासाठी काहीतरी खास घ्यायचं असेल, तर हे कलेक्शन नक्की पाहा. ❤️

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

11/09/2026

🙏 बाप्पासाठी चांदीतून काही खास घ्यायचंय? ✨

पूजेपासून बाप्पांच्या सजावटीपर्यंतच्या सुंदर चांदीच्या वस्तूंची खास निवड — मोदक, फळ, विड्याचं पान-सुपारी, दुर्वा, जास्वंदीची फुलं, माळ, मुकुट, मुषक, त्रिशूळ आणि अनेक आकर्षक अॅक्सेसरीज! 💫

यंदा बाप्पासाठी चांदीची खास भेट घ्यायची असेल, तर ओढेकर बंधू सराफ जव्हेरी येथे नक्की भेट द्या. ❤️

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

गणपती बाप्पा मोरया! 🙏

✨ गणपती सिल्व्हर महोत्सव! ✨बाप्पाच्या आगमनाचा आनंद अधिक खास करण्यासाठी, चांदीच्या खास वस्तूंची सुंदर निवड तुमच्यासाठी! 🙏...
10/09/2026

✨ गणपती सिल्व्हर महोत्सव! ✨

बाप्पाच्या आगमनाचा आनंद अधिक खास करण्यासाठी, चांदीच्या खास वस्तूंची सुंदर निवड तुमच्यासाठी! 🙏✨
आणि यासोबतच चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक सूट! 💫

📅 १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर
📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

09/09/2026

गणपती बाप्पाच्या स्वागताला यंदा एक खास स्पर्श… ❤️🙏

बाप्पासाठी सुंदर चांदीचा मोदक आणि पूजेसाठी आकर्षक चांदीच्या वस्तूंची खास निवड मोदक, फळ, दुर्वा, जास्वंदीची फुलं, मुकुट, मुषक, त्रिशूळ आणि बरंच काही. ✨

बाप्पाच्या आगमनासोबत त्यांच्या आठवणीही जपून ठेवण्यासाठी, यंदाच्या गणेशोत्सवात ही सुंदर चांदीची भेट घरी नक्की घेऊन या. 🪔✨

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

📞 +91 91460 35041

गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏

एका नजरेत लक्ष वेधून घेणारं सौंदर्य!मोत्यांच्या नाजूक थरांना रंगीत खड्यांची उठावदार साथ आणि मध्यभागी असलेली आकर्षक डिझाई...
09/09/2026

एका नजरेत लक्ष वेधून घेणारं सौंदर्य!

मोत्यांच्या नाजूक थरांना रंगीत खड्यांची उठावदार साथ आणि मध्यभागी असलेली आकर्षक डिझाईन असा हा सुंदर नेकलेस सेट, जो पारंपरिक आणि मॉडर्न लूक दोन्हीसोबत खुलून दिसतो. 💫

तुमच्या खास प्रसंगासाठी असो किंवा एखाद्याला सुंदर भेट द्यायची असो, हा सेट नक्कीच लक्षात राहणारा आहे. ❤️

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

📞 +91 91460 35041

05/09/2026

दोन दुकानं, पण ओळख एकच! ✨
दोन पत्ते, पण विश्वास आणि सेवा तीच! ❤️

📍 ओढेकर बंधू सराफ ज्वेहरी
सराफ बाजार, नाशिक

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

दागिन्यांमध्ये सौंदर्याची एक खास झलक… ✨तुमच्या खास क्षणांसाठी सुंदर डिझाइन्सचा मनमोहक संग्रह. ❤️📞 +91 91460 35041📍 शाखा ...
02/09/2026

दागिन्यांमध्ये सौंदर्याची एक खास झलक… ✨
तुमच्या खास क्षणांसाठी सुंदर डिझाइन्सचा मनमोहक संग्रह. ❤️

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

नजरेत भरणारी चमक, आणि प्रत्येक लूकला उठाव देणारी खास अदा!नाजूक डिझाईनमधली ही सुंदर जोडी तुमच्या खास प्रसंगासाठी अगदी परफ...
31/08/2026

नजरेत भरणारी चमक, आणि प्रत्येक लूकला उठाव देणारी खास अदा!

नाजूक डिझाईनमधली ही सुंदर जोडी तुमच्या खास प्रसंगासाठी अगदी परफेक्ट. ❤️

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

मोत्यांची नजाकत, रुबाबदार अंदाज… 🤍✨तुमच्या प्रत्येक लूकला खास बनवणारी सुंदर मोत्यांची जोडी!📞 +91 91460 35041📍 शाखा १: 93...
29/08/2026

मोत्यांची नजाकत, रुबाबदार अंदाज… 🤍✨
तुमच्या प्रत्येक लूकला खास बनवणारी सुंदर मोत्यांची जोडी!

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रेमामुळे ऑफरला मिळाली आणखी मुदत! 💛दागिन्यांची मजुरी फक्त 9% — आता 31 ऑगस्टपर्यंत.तुमच्या आवड...
25/08/2026

तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रेमामुळे ऑफरला मिळाली आणखी मुदत! 💛

दागिन्यांची मजुरी फक्त 9% — आता 31 ऑगस्टपर्यंत.

तुमच्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करण्याची ही संधी नक्की साधा! ✨

📞 +91 91460 35041

📍 शाखा १: 936-सोन्या, मारुती चौक, धर्मा काटा समोर, सराफ बाजार, नाशिक
📍 शाखा २: अंबिका मार्केट, बोहोर पट्टी कॉर्नर, सराफ बाजार, नाशिक

Address

936-Sonya, Maruti Chowk, Opp. Dharma Kata, Saraf Bazar, Panchavati
Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Odhekar Bandhu Saraf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share