Clearvue Opticals

Clearvue Opticals ClearVue Opticals - Best Optical shop in Navapur

07/12/2022
26/11/2022
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून .आणि आपल्या शिक्षणाचा पूर्ण उपयोग करून, आपला ...
02/10/2022

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून .आणि आपल्या शिक्षणाचा पूर्ण उपयोग करून, आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी मोलाचे योगदान देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने विनम्र अभिवादन.

दिनांक  23/08/2022 ते 26/08/2022 या कालावधी मधे SMT. S. M. Chokawala Little Angels Academy Navapur येथे संपन्न झालेल्या ...
27/08/2022

दिनांक 23/08/2022 ते 26/08/2022 या कालावधी मधे SMT. S. M. Chokawala Little Angels Academy Navapur येथे संपन्न झालेल्या नेत्र तपासणी शिबीरास विद्यार्थी आणि पालक यांचा भरभरून प्रतिसाद. नवापुर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या वैद्यकिय शिबीरास मिळनाऱ्या प्रतिसादाला पाहुन लोक भारावून गेले. या शिबीरामधे आमच्या संस्कृति हॉस्पिटल आणि क्लियरव्यू ऑप्टीकलच्या टीमने घेतलेल्या मेहनतीला शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी आभार मानुन शिबीराची सांगता केली. आमच्या शिबीराला दिलेल्या प्रतिसादासाठी क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने सर्वांचे आभार.

सलाम आहे त्या विरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड र...
15/08/2022

सलाम आहे त्या विरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोस्तव . देशाला स्वतंत्र मिळवुन देणाऱ्या सर्व स्तरावरिल व्यक्तींना क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने मानाचा मुजरा. आणि सर्व देशवासीयांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्यासाठी  सर्वस्व  अर्पण  करणाऱ्या  सर्व तेजस्वी क्रांतिकारांना क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने ऑगस्ट क्रांति दिना ...
09/08/2022

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व तेजस्वी क्रांतिकारांना क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने ऑगस्ट क्रांति दिना निमित्त विनम्र अभिवादन.

रोजच आठवण यानी असे काही नाहीरोजच बोलने व्हावे असे काही नाहीमात्र एकमेकांची विचारपुस व्हावी  याला खात्री म्हणतात, आणि या ...
30/07/2022

रोजच आठवण यानी असे काही नाही
रोजच बोलने व्हावे असे काही नाही
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि या खात्रीची जाणिव असणे यालाच मैत्री म्हणतात.
क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने आपना सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने आपना सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा  .
13/07/2022

क्लियरव्यू ऑप्टीकलच्या वतीने आपना सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .

आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोटे आहे़, परंतु महाराष्ट्रात  या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले, ते समतेचा संदेश देणाऱ्...
10/07/2022

आषाढी एकादशीचे पौराणिक माहात्म्य मोटे आहे़, परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे माहात्म्य लाभले, ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर- तुकोबांच्या वारकरी सांप्रदायामुळे.एकादशीस पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो . देवशयनी आषाढी एकादशी निमित्त क्लीयरव्यू ऑप्टीकलच्या वतीने भक्तिमय शुभेच्छा.

New frames available........
01/07/2022

New frames available........

समाज सुधारण्याचे व्रत घेतलेवाण सतीचे त्यासी मानिलेसारे जीवन अर्पण केलेशाहुमहाराज अमर जाहले. आज  छत्रपती शाहु महाराज यांच...
26/06/2022

समाज सुधारण्याचे व्रत घेतले
वाण सतीचे त्यासी मानिले
सारे जीवन अर्पण केले
शाहुमहाराज अमर जाहले.
आज छत्रपती शाहु महाराज यांची जयंती . छत्रपती शाहु महाराजांना जयंतीदिनी मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन.

आरोग्य राखण्याचा मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचे सुत्र, मन शांत करण्याचे यंत्र, क्रियाशिलता वाढविणारे अस्त्र म्हणजेच योगा...
21/06/2022

आरोग्य राखण्याचा मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचे सुत्र,
मन शांत करण्याचे यंत्र, क्रियाशिलता वाढविणारे अस्त्र म्हणजेच योगा. आज असणाऱ्या जागतिक योगा दिनाच्या आपना सर्वांना क्लीयरव्यू ऑप्टीकलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Address

Sanskruti Hospital, Nehru Nagar, Dada Saheb Ramrao Patil Sahkari Bank, Navapur, Nandurbar
Navapur
425418

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 2pm

Telephone

+919699450207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Clearvue Opticals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Clearvue Opticals:

Share