13/09/2026
धुक्याच्या वाटेवरून… 🌿⛰️
हिरवाईच्या कुशीतून… 💚
कोकणच्या निसर्गाचा हा सुंदर प्रवास! 🚗✨
काही रस्ते फक्त प्रवास घडवत नाहीत, तर मनालाही शांत करतात. 🌧️🌿
तुम्हाला कोकणातला असा निसर्ग आवडतो का? ❤️
आपल्या कोकणातील मंडणगड आंबेत मार्गे रोड चा सुंदर सुखमय नजारा
#कोकण #कोकणनिसर्ग #घाटरस्ता #धुक्यातलेडोंगर #निसर्गप्रेम KonkanNisarg MonsoonDrive NatureLovers Maharashtra TravelMarathi MarathiReels InstagramReels ReelsMarathi NatureReels ExploreMaharashtra