18/09/2020
*Shreya collection*
*For order Call or Whatsapp on 9167238821*
3D पणत्या नी उजळूनग काढा.
मलटिकलर रिफ्लेकशन 3D पणती
🇮🇳 *MADE IN INDIA*🇮🇳
येत्या गणपती ,नवरात्री तसेच 🏮दिवाळी मध्ये डेकोरेशन करून उत्तम रित्या आपले सण साजरी करा.
🪔पणती ही तेल व कापूस वाती पेटवून पारंपरिक पध्दतीने लावायची आहे.
🪔 *पणतीचे वैशिष्ट्य*🪔
१) ज्या रंगाची पणती लावली त्याचं रंगाच्या डिझाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.
२) एकदा वापरल्या वर व्यवस्थीत धुवून पुसून ठेवल्यास पुन्हा वापरता येते.
*एका बाॅक्स मध्ये*
१२ पणत्या,🪔
१२ कापूस वाती,
१२ होल्डर वात लावण्यासाठी
१ प्लास्टिक बाॅक्स
*दर प्रती बाॅक्स ₹.180/-*
Free home delivery
*होलसेल आणि रिटेल उपलब्ध*
🎁कॉर्पोरेट व घरगुती गिफ्ट साठी उत्तम पर्याय.🛍️
*आँनलाईन रिटेलर तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम संधी🏃♂️🏃🏼♀️*
*आॉल इंडिया सप्लाय*
🪀 *9167238821*