Yashshree Books world

Yashshree Books world Book store and stationery shop.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ❤️दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली परंपरा व विश्वास जपत...नव्या विस्तृत अश...
16/06/2022

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ❤️
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली परंपरा व विश्वास जपत...
नव्या विस्तृत अशा जागेत, नव्या जोमाने
यशश्री बुक वर्ल्ड घेऊन आले आहे सर्व प्रकारचे शालेय उपयोगी साहित्य आणि ऑफिस स्टेशनरी...
ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नविन सिलॅबस नुसार योग्य ती पुस्तके व नोटबुक आणि ऑफिस साठी स्टेशनरी साहित्य...
कॅमलीन, नवनीत, क्लासमेट, स्पायराल, युवा सारख्या ब्रँडेड नोटबुक आणि स्टेशनरी होलसेल व रिटेल दरात मिळेल.
हे सर्व फक्त #यशश्री_बुक_वर्ल्ड मध्येच...
कारण ग्राहकांचा विश्वास हिच आमची ओळख...
स्थलांतरित पत्ता:- यशश्री बुक वर्ल्ड
(जुन्या जागेच्या समोर),
मोहर कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1 व 2,
तांबरी विभाग, उस्मानाबाद.
संपर्क:-
Ganesh Chavan
Anand Gatkal
7709014421
7775957344
धन्यवाद....

Change of Address
08/06/2022

Change of Address

New Address for best offers.
08/06/2022

New Address for best offers.

01/07/2020
At YashShree Book World you can now recharge all mobile and DTH.
27/02/2019

At YashShree Book World you can now recharge all mobile and DTH.

किशोर मासिकाने १९७१ पासून २०१७ पर्यंत त्यांचे सारे अंक वेबसाईटवर टाकले आहेत. आपण शाळेत असताना हे खूप मेजर मासिक होतं. नक...
23/10/2018

किशोर मासिकाने १९७१ पासून २०१७ पर्यंत त्यांचे सारे अंक वेबसाईटवर टाकले आहेत. आपण शाळेत असताना हे खूप मेजर मासिक होतं. नक्की पहा.

Yashshree Book world - Authorized dealer for Camlin, Flair, Kangaro and Add Gel.
25/05/2017

Yashshree Book world - Authorized dealer for Camlin, Flair, Kangaro and Add Gel.

Yashshree Hostel - Admission open for 5th to 12th boys student
09/05/2017

Yashshree Hostel - Admission open for 5th to 12th boys student

Address

Tambari Vibhag, Next To Bhosale Highschool
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

+917709014421

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashshree Books world posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashshree Books world:

Shortcuts

Share

Category