17/03/2026
विनामुल्य मार्गदर्शन - कुडाळ, सिधुदुर्ग येथे
⏰ रविवार, दि. 22 मार्च 2026
⏰ सकाळी 10:30 ते 1:00 वाजेपर्यंत
🏨 हॉटेल स्पाईस कोकण
🚩मुंबई-गोवा हायवे, गुढीपूर, कुडाळ, सिधुदुर्ग
घरबसल्या व्यवसायाची सुवर्णसंधी - आता प्रत्येक कुटुंब होईल स्वावलंबी! 🏠💼
तुम्ही तुमच्या शिक्षित जोडीदारासाठी किंवा मुला-मुलींसाठी सन्मानजनक कामाच्या शोधात आहात का?
R2R MART आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक विशेष उपक्रम!
✅ ह्या उपक्रमात काय मिळेल?
* १५+ दर्जेदार प्रॉडक्ट्ससह (Smart Watch, Solar, Beauty Kits) स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी.
* महिला आणि बचत गटांसाठी विशेष ट्रेनिंग आणि सपोर्ट.
* घरबसल्या काम करून सेकंड इन्कम मिळवण्याची उत्तम सोय.
* जास्त ग्राहक कसे मिळवावे.
* फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात कशी करावी.
* टिम मजबूत कशी करावी.
* सोशल मिडियातून लीड्स कशा मिळवाव्यात.
📍 विशेष सूचना: तुमच्या शहरात ३ तासांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जात आहे ह्याचा लाभ घेण्यासाठी आपल्यासोबत मित्र, नातेवाईक, शेजारी घेऊन यावे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात डिस्ट्रिब्युटर / फ्रँचायझी साठी अर्ज करता येईल.
देवगड । कणकवली । मालवण । कुडाळ । सावंतवाडी । वेंगुर्ला । दोडामार्ग । वैभववाडी मधील महिला, बचत गट, महिला मंडळ साठी प्रथम संधी !
🚀 आजच नाव नोंदवा आणि बदला तुमचे भविष्य!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8482833280
🌐 https://www.r2rmart.com