Ramchandra Chandrakant lad

Ramchandra Chandrakant lad सुप्रसिद्ध पंढरपुरी मसाला अगरबत्ती कारखानदार

सुगंधी उटण, दिव्यांचा प्रकाश अभंग्य स्नानाने करू दिवाळी ची आनंदमय सुरूवात....🪔🎆🎇
18/10/2025

सुगंधी उटण, दिव्यांचा प्रकाश अभंग्य स्नानाने करू दिवाळी ची आनंदमय सुरूवात....🪔🎆🎇

🌸सुवास जो करणे मन प्रसन्न 🤗  पंढरपुरी मसाला ओली अगरबत्ती Mo.9420093223
09/12/2022

🌸सुवास जो करणे मन प्रसन्न 🤗
पंढरपुरी मसाला ओली अगरबत्ती
Mo.9420093223

प्रथम श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
09/08/2021

प्रथम श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

महाराष्ट्रदिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
01/05/2021

महाराष्ट्रदिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा  🚩
27/04/2021

🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हा...
02/04/2021

रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.

द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे.

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌈

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*       शुक्रवार दि- १८ डिसेंबर २०२०         *🌸दुपारचा पोशाख🌸*              *...
18/12/2020

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
शुक्रवार दि- १८ डिसेंबर २०२०
*🌸दुपारचा पोशाख🌸*
*🙏🏻 जय हरी.🙏🏻*

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
26/11/2020

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

सतत एक तास जळणारी पंढरपुरची खास मसाला अगरबत्तीश्री विठ्ठल‌ : चंदन तेजश्री : गुलाब 🌹डेक्कन क्वीन : फॅन्सी 🌼महलक्ष्मी : कस...
16/09/2020

सतत एक तास जळणारी पंढरपुरची खास मसाला अगरबत्ती

श्री विठ्ठल‌ : चंदन
तेजश्री : गुलाब 🌹
डेक्कन क्वीन : फॅन्सी 🌼
महलक्ष्मी : कस्तुरी हीना 🍀
आयुर्वेदिक गुणांनी उपयुक्त

रामचंद्र चंद्रकांत लाड
सुगंधी मालाचे व्यापारी
महाव्दार रोड‌‌ श्रीक्षेत्र , पंढरपूर
📞 : 9420093223

🌺मोरया🌺
22/08/2020

🌺मोरया🌺

Address

विट्ठल मंदिर जवळ, महाद्वर रोड पंढरपूर
Pandharpur
413304

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm
Sunday 7am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramchandra Chandrakant lad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share