20/10/2024
टाळ फॅक्टरी मध्ये कामासाठी पुरुष कामगार पाहिजेत,
#शिक्षण ची अट नाही.
#काम येत नसेल तर आम्ही शिकवू.
#आकर्षक पगार,
एकदा काम शिकल्या वर कायम काम राहील.
कामाची वेळ सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत.
ठिकाण -- वाखरी, (पंढरपूर)
संपर्क --९६७३१२३६७८