DITEE BOOK HOUSE

Directions

DITEE BOOK HOUSE Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DITEE BOOK HOUSE, Book shop, GAJANAN NAGAR, KAREGAON Road, Parbhani.

03/11/2025
पुस्तक _ प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता  स्त्रीसत्ता व भारतीय समाजवाद.लेखक _ कॉम्रेड शरद पाटील.किंमत_ 350 रुपये पोस्टे...
12/10/2025

पुस्तक _
प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता स्त्रीसत्ता व भारतीय समाजवाद.
लेखक _ कॉम्रेड शरद पाटील.
किंमत_ 350 रुपये पोस्टेजसह.
पृष्ठसंख्या_ 210
पुस्तकांसाठी संपर्क_ दिती बुक हाऊस
📱 9422 02 3438.

मूळ पुस्तक इंग्रजीतून असल्यामुळे समाजवादारोहणापुढे कुंठित झालेल्या चीन, क्यूबा, व्हिएतनाम व नॉर्थ कोरिया या देशांच्या जनतेला ते अर्पण केले. या अनुवादित पुस्तकाचा वाचक मराठी आहे आणि तो जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या आव्हानापुढे कम्युनिस्ट व आंबेडकरी दोन्ही बाजूंनी कुंठित झाला आहे. बुद्धाच्या आदेशावरून दिग्नाग स्कूलने या कुंठिततेच्या सोडवणुकीची दार्शनिक, अन्वेषणात्मक, सौंदर्यशास्त्रीय व तर्कशास्त्रीय पूर्वतयारी सातव्या शतकाआधीच केली होती, परंतु तिच्याकडे कम्युनिस्ट व दलित या दोन्ही बाजूंनी लक्ष न दिल्यामुळे जातवर्गसमाजाचे अरिष्ट सार्वत्रिक व तीव्रतर होत आले आहे. समाजव्यवस्था बदलणे म्हणजे क्रांती. बुद्धाने वर्णदासव्यवस्था बदलायची भारतीय इतिहासातील श्रेष्ठतम क्रांती केली. भारतीय जनतेला जातवर्गव्यवस्था बदलायची क्रांती करावी लागणार आहे. 'स्वलक्षी' दिग्नागीय मार्गाने पण तिने असवायच्या भांडवलदारी समाजोत्तर भारतीय समाजवादाची पूर्वतयारी अगोदरच करावी लागेल.

#कॉम्रेड_शरद_पाटील
#सौत्रांतिक_मार्क्सवाद
#सौत्रांतिक_विज्ञानवाद
#दिती_प्रकाशन
#दिती_बुक_हाऊस

पुस्तक : अर्थाच्या शोधातलेखक: व्हिक्टर फ्रँकल  याच्या            Man's Search for Meaning             या प्रसिद्ध पुस्तक...
11/10/2025

पुस्तक : अर्थाच्या शोधात
लेखक: व्हिक्टर फ्रँकल याच्या
Man's Search for Meaning
या प्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद.
पृष्ठसंख्या: 128
किंमत: 250 पोस्टेज सह
पुस्तकासाठी संपर्क: दिती बुक हाऊस. 9422023438

दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्या संबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे का नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता का नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरासारखे मनाने देखील कैदी होता का नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...
#अर्थाच्या_शोधात #व्हिक्टर_फ्रॅन्कल

https://m.facebook.com/DiteeBooksHouse/

Address

GAJANAN NAGAR, KAREGAON Road
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DITEE BOOK HOUSE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category