Vaishali pawar fans

19/01/2023
12/06/2022

Biosash national convention Delhi Entry Queen of vaishali mam ❤️❤️❤️❤️

आज भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मी नास्तिक का आहे हे पुस्तक मी वाचाल आहेमाझ्या बांधवांनो तुम्हाला एकच सांगत आहे की तुम्ह...
28/09/2021

आज भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मी नास्तिक का आहे हे पुस्तक मी वाचाल आहे
माझ्या बांधवांनो तुम्हाला एकच सांगत आहे की तुम्हीसुद्धा भगत सिंग यांचं एक वेळेस मी नास्तिक का आहे हे पुस्तक वाचाव
कारण आपल्याला फक्त महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशीच जास्त जोर येते फेसबुक वर फोटो टाकू द्या व्हाट्सअप डीपी लावु द्या किंवा माळ्यावर चा फोटो काढून हार तुले घालू द्या
एक दिवस जयंती साजरी केली की नंतर आपण त्यांना विसरून जातो खरं पाहिलं तर ते तुमच्या एका दिवसाच्या जयंतीचे मोहताज नाहीत
महापुरुष सर्वच मानतात पण महापुरुषांनी सांगितलेले विचार खूप थोडे लोकच माणतात आणि त्या विचारावर चालतात
जयंती साजरी तुम्ही नक्कीच करा पण महापुरुषांचे जीवन चरित्र त्यांनी लिहिलेले पुस्तक ग्रंथ एक वेळेस वाचले पाहिजेत
कारण पुस्तक वाचल्याने मस्तक सुधरते आणि सुधारलेलं मस्त कुणापुढे नतमस्तक होत नाही
*मै इश्क भी लिखना चाहु तो इन्कलाब लिखा जाता है*
क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा असा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरा जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगत सिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.
*जमाने भर में मिलते हैं आशिक कई,*
*मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता,*
*नोटों में भी लिपट कर,*
*सोने में सिमटकर मरे हैं शासक कई,*
*मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता*

*लिख रहा हूं मैं अंजाम, जिसका कल आगाज आएगा*
*मेरे लहू का हर एक कतरा, इंकलाब लाएगा*

*बम और पिस्तौल क्रांति नहीं लाते, क्रान्ति की तलवार विचारों के धार बढ़ाने वाले पत्थर पर रगड़ी जाती है।*

*व्यक्तियो को कुचल कर, वे विचारों को नहीं मार सकते।*

मैं रहूं या न रहूं पर ये वादा है मेरा तुमसे कि,
मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा!!

* #शहीद_भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासीयांना हार्दिक सदिच्छा*
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*💪इन्कलाब_जिंदाबाद💪*

अतूट नात्याचा पवित्र सण  #रक्षाबंधन निम्मित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
22/08/2021

अतूट नात्याचा पवित्र सण #रक्षाबंधन
निम्मित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

Address

Phaltan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishali pawar fans posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share