Prime Maharashtra

Prime Maharashtra जगात भारी आम्ही लय भारी धावत्या जगात अपडेट राहा

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. - ...
06/09/2026

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. - चंद्रकांत पाटील

उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी मशिदी आणि कब्रस्तानांची नासधूस केली जात आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी मश...
06/09/2026

उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी मशिदी आणि कब्रस्तानांची नासधूस केली जात आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी मशिदींचा द्वेष करतात. यूपीमध्ये मशिदी पाडून मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. -असदुद्दीन ओवैसी

अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर आता मनसे...
06/09/2026

अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात होणाऱ्या मनसे मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
-

तुमचे आमदार आणि खासदार सत्तेच्या गादीवर मराठ्यांनी पाठवले. मराठ्यांचं भलं करण्यासाठीच आम्ही तुम्हाला सत्ता दिली. मग आता ...
06/09/2026

तुमचे आमदार आणि खासदार सत्तेच्या गादीवर मराठ्यांनी पाठवले. मराठ्यांचं भलं करण्यासाठीच आम्ही तुम्हाला सत्ता दिली. मग आता तुम्ही आम्हालाच विचारता की महाविकास आघाडीने काय केलं आणि शरद पवारांनी काय केलं? - शरद पवार

डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी...
06/09/2026

डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
-

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत्, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट इशारा दिला आहे...
06/09/2026

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत्, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट इशारा दिला आहे.

Bhujbal

एसआयआरमधून दोन कोटी नावे वगळली गेली आहेत, त्यामुळे आता गाफील न राहता प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या विभागातील मतदार यांद्या...
05/09/2026

एसआयआरमधून दोन कोटी नावे वगळली गेली आहेत, त्यामुळे आता गाफील न राहता प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या विभागातील मतदार यांद्यावर करडी नजर ठेवायला हवी.- उद्धव ठाकरे

पुण्याच्या गणेशोत्सवात मागील आठवड्यापासून कर्णकर्कश डीजेला विरोध करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य...
05/09/2026

पुण्याच्या गणेशोत्सवात मागील आठवड्यापासून कर्णकर्कश डीजेला विरोध करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांशी संवाद साधून यावर आपण निर्णय घेवू, असे सांगितले आहे. परंतु, त्यांच्या या विधानाचा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजयराऊत यांनी चांगलात समाचार घेतला आहे.
-

भाजपबरोबर असलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो की अजितदादांचा पक्ष असू द्या. अजितदादांच्या पक्षातील चाळीस आमदारांनी विनंती ...
05/09/2026

भाजपबरोबर असलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो की अजितदादांचा पक्ष असू द्या. अजितदादांच्या पक्षातील चाळीस आमदारांनी विनंती केली, सीबीआयकडे तपास द्या. तुम्हाला स्मरणपत्र द्यावे लागले आहे. विकासासाठी भाजपबरोबर गेले आहात. नेत्यावर अन्याय झाला आहे. त्यांचा मृत्यू झालाय. त्याचा तपासासाठी स्मरणपत्र द्यावे लागले. केराची टोपली दिलीय. स्वाभिमानी काही लोक असती तर लगेच सत्तेच्या बाहेर गेले असते. शेवटी स्वाभिमान सगळ्यानाच मिळतो असे नसते, असा टोला रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना लगावला आहे.
-

मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नसून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती ठो...
05/09/2026

मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नसून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभर आंदोलन उभारणार - सुनील नागणे

Address

Pimpri
411018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prime Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share