Swwamidnyaa's Creations

Swwamidnyaa's Creations # Hand made bags
# Khan Potli bags
# Customized Bags
# Khan purses
# Masks
# Mobile pouches Home based business
(1)

 #स्वामीज्ञा || स्वामी ओम ||चैत्र महिना म्हणजे मराठी नूतनवर्ष प्रारंभ!चैत्र गौरी चे आगमन, स्थापना,अंगणात चैत्रांगन, हळदी...
05/04/2025

#स्वामीज्ञा

|| स्वामी ओम ||

चैत्र महिना म्हणजे मराठी नूतनवर्ष प्रारंभ!
चैत्र गौरी चे आगमन, स्थापना,अंगणात चैत्रांगन, हळदीकुंकू, मोगऱ्याचा सुवास, कैरीचे पन्हे, कैरी ची डाळ, गौरी ची पूजा, सुंदर आरस, त्यासाठी कलिंगडे आणि टरबूज वेगळ्या प्रकारे वापरले जातात,झोपाळ्यावरचे तिचे लाड.....आणि बरंच काही..
उन्हाचा दाह कमी करत आनंद आणि चैतन्य, उत्साह वाढवणारी आपली परंपरा.
🙏😊

किती छान आहे ना आपली परंपरा आपली संस्कृती जी नेहमी आपल्याला निसर्गात होणारे बदल हळुवार आत्मसाथ करायला मदत करते.आपण पण निसर्गाचे देणे लागतो, म्हणून मी तुम्हाला आवाहन करेन की निसर्गाला पूरक अश्याच वस्तू तुम्ही जास्तीत जास्त वापराचा प्रयत्न करून आपले सण आणि उत्सव साजरे करा. तुम्ही म्हणाल अशा वस्तू आम्हाला कुठे मिळतील, तर त्या साठी आम्ही आहोत ना!
आमचे सर्व प्रॉडक्ट्स धुवून परत वापरता येतील असेच आहेत. (इकोफ्रेंडली).
हळदी कुंकू कार्यक्रमा साठी आमंत्रित केलेल्या मैत्रिणींना देण्यासाठी बटवा, पर्स आहेत.
दाराला लावायला तोरण आहे.
हँगिंग आहेत, केळीचे पान आहे.
ह्यासाठी आणि बऱ्याच अश्या गोष्टीनं साठी मला नक्की संपर्क करा.
फॅब्रिक बॅकड्रॉप
चौरंग कव्हर
केळीचे पान
तोरण
साईड हँगिंग
चला तर मग, आजच तुमची ऑर्डर बुक करा.
आपले प्रॉडक्ट्स अमेरिकेत (US) वापरले गेले त्याचे फोटो

9834202149 यावर what's app किंवा कॉल करा!!!

https://wa.me/message/WQEI6PAF2YTZC1

सौ. कविता विकास पाटील

https://www.instagram.com/swwamidnyaascreations/

https://www.facebook.com/swwamidnyaascreations/

We are a manufacturer & specially provide customised products.

Thank you so much for everyone for trusting & believing us, choosing us, giving opportunity to serve & becoming family members of our creations.

Keep shopping, keep supporting & we promise you to serve our best with every order.

Also do visit our page for amazing, creative & trending Khan, silk material products.
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

Price range - ₹ 400/- +$ - ₹ 3500/- + $

🇮🇳
🇮🇳

🇮🇳

Spreading Happiness... Happy customer.... Happy UsAny festival, function, occasion & event is incomplete without sharing...
22/01/2025

Spreading Happiness... Happy customer.... Happy Us
Any festival, function, occasion & event is incomplete without sharing Gifts.
We are providing handmade, reusable & eco-friendly products for the same.
We are glad to share those pictures with you, where our customer used our products for Gifting Makarsankrant. Spreading Happiness & feeling blessed to be part of this.

We are a manufacturer & specially provide customised products.

Thank you so much for everyone for trusting & believing us, choosing us, giving opportunity to serve & becoming family members of our creations.

Keep shopping, keep supporting & we promise you to serve our best with every order.

Also do visit our page for amazing, creative & trending Khan, silk material products.
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

 # New products launch # Khan Purse- Siling bag # Ethnic vibes modern style Our client, they believe us. & We are upto t...
21/01/2025

# New products launch
# Khan Purse- Siling bag
# Ethnic vibes modern style

Our client, they believe us. & We are upto the mark of their expectations Happy vibes
Happy customer
Spreading Happiness

Completed order for Our client - They chose us for eco-friendly products purpose on the occasion of function, wedding, engagement etc.

We are a manufacturer & specially provide customised products.

Thank you so much for everyone for trusting & believing us, choosing us, giving opportunity to serve & becoming family members of our creations.

Keep shopping, keep supporting & we promise you to serve our best with every order.

Also do visit our page for amazing, creative & trending Khan, silk material products.
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

Gratitude 🙏
11/09/2024

Gratitude 🙏

111 Followers, 53 Following, 32 Posts

16/05/2024
|| स्वामी ओम ||वसंताची पहाट घेऊन येणार, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, येणार चैत्र पाडवा!आता गुढी पाडवा हा सण ...
30/03/2024

|| स्वामी ओम ||

वसंताची पहाट घेऊन येणार, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, येणार चैत्र पाडवा!

आता गुढी पाडवा हा सण येणार आहे, आणि त्याच्या तयारी साठी लागणारे प्रॉडक्ट्स आणि गुढी वस्त्र सातासमुद्रापार पोहचले पण आहेत.

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची, उत्तुंग यशाची आणि स्वामीज्ञा's creations च्या गुढी वस्त्राची!

गुढीपाडव्याच्या तयारीत आम्ही घेऊन आलो आहोत -
✨ नक्षीदार काठीवर लावायला रेशमी गुढी वस्त्र.
आमच्या गुढी वस्त्राचे वैशिष्ठ
१. कोणत्याही बाजूने गुढी एकसारखी दिसणार.
२. हार, गाठी, कडीलिंब हे सगळे बांधायला लेस दिली आहे.
३. वापरायला एकदम सोपी.
४. दिसायला सुंदर, आकर्षक.
i) पेशवाई गुढी

उत्तम गोष्टी आणि त्याचे बरेचसे पर्याय, ऑर्डर प्रमाणे ही करून देवू.
ओटी साठी, अक्षता साठी वापरता येणारे खणाचे बटवे, साडी आणि ड्रेस वर मॅचींग मोठे बटवे दाराचे तोरण, साईड ला अडकवण्या साठी डेकोरेटिवे हँगर्स खण मटेरियल मध्ये गौरी गणपती आणि चैत्र गौरी साठी बॅकड्रॉप, नैवेद्या साठी खणाची पाने, चौरंग आसन, कमळ आसन, टेबल कव्हर आणि घरातल्या लहान मुलांना आणि मुलींसाठी पारंपरिक दिसणारे ड्रेस. पैठणी बटवा. घरातील सजावटी साठी कुशन कव्हर, सोफा आणि टेबल रनर. नऊवरी वर घालण्यासाठी चंची, पोथी कव्हर.

हे सगळे तुम्हाला हव्या त्या साइज आणि कलर कॉम्बिनेशन मधे आम्ही तयार करून देवू. चला तर मग, आजच तुमची ऑर्डर बुक करा.

संपर्क - 9834202149 यावर what's app किंवा कॉल करा!!!
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

#स्वामीज्ञा's Creations

20/02/2024

i) अर्ध गोल गुढी
ii) पूर्ण गोल गुढी
iii) पेशवाई गुढी

उत्तम गोष्टी आणि त्याचे बरेचसे पर्याय, ऑर्डर प्रमाणे ही करून देवू.
ओटी साठी, अक्षता साठी वापरता येणारे खणाचे बटवे, साडी आणि ड्रेस वर मॅचींग मोठे बटवे दाराचे तोरण, साईड ला अडकवण्या साठी डेकोरेटिवे हँगर्स खण मटेरियल मध्ये गौरी गणपती आणि चैत्र गौरी साठी बॅकड्रॉप, नैवेद्या साठी खणाची पाने, चौरंग आसन, कमळ आसन, टेबल कव्हर आणि घरातल्या लहान मुलांना आणि मुलींसाठी पारंपरिक दिसणारे ड्रेस. पैठणी बटवा. घरातील सजावटी साठी कुशन कव्हर, सोफा आणि टेबल रनर. नऊवरी वर घालण्यासाठी चंची, पोथी कव्हर.

हे सगळे तुम्हाला हव्या त्या साइज आणि कलर कॉम्बिनेशन मधे आम्ही तयार करून देवू. चला तर मग, आजच तुमची ऑर्डर बुक करा.
किमंत - रुपये ५०/- ते १५००/- (रेंज)
शिपिंग एक्स्ट्रा.

संपर्क - 9834202149 यावर what's app किंवा कॉल करा!!!
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

#स्वामीज्ञा's Creations

      Spreading Happiness... Happy customer.... Happy Us!Any festival, function, occasion & event is incomplete without ...
16/02/2024

Spreading Happiness... Happy customer.... Happy Us!
Any festival, function, occasion & event is incomplete without decoration with the theme.
We are providing handmade, reusable & eco-friendly products for the same.
We are glad to share those pictures with you, where our customer used our products for decoration of home on Makarsankrant kite 🪁 Toran & kite 🪁 hanggings. Spreading Happiness & feeling blessed to be part of this.

We are a manufacturer & specially provide customised products.

Thank you so much for everyone for trusting & believing us, choosing us, giving opportunity to serve & becoming family members of our creations.

Keep shopping, keep supporting & we promise you to serve our best with every order.

Also do visit our page for amazing, creative & trending Khan, silk material products.
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

Any festival, function, occasion & event is incomplete without the happiness of children.We are providing handmade, reus...
02/01/2024

Any festival, function, occasion & event is incomplete without the happiness of children.
We are providing handmade, reusable & eco-friendly products for the same.
We are glad to share those pictures with you, where our customer received products for their little one, and shared their review for us. Spreading Happiness & feeling blessed to be part of this.
Great start of New year 2️⃣0️⃣2️⃣4️⃣

We are a manufacturer & specially provide customised products.

Thank you so much for everyone for trusting & believing us, choosing us, giving opportunity to serve & becoming family members of our creations.

Keep shopping, keep supporting & we promise you to serve our best with every order.

Also do visit our page for amazing, creative & trending Khan, silk material products.
For timely updates do LIKE, COMMENT, SHARE, SAVE FOLLOW us.

Address

Pune
411001

Telephone

+919834202149

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swwamidnyaa's Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swwamidnyaa's Creations:

Shortcuts

Share

Category