31/07/2025
#गुरुराजवेफर्स
श्रावण स्पेशल फराळी पदार्थांची रेलचेल...
बघा बर काय काय हवंय तुमच्या यंदाच्या फराळ मेन्युत😊
(सोशल मिडियावर आमच्या प्रॉडक्ट्स साठी भरपूर रिव्यू आहेत, ते बघू शकता)
#गूळ शेंगदाणे चिक्की
#राजगिरा लाडू आणी लाही
#गुलकंद राजगिरा वडी
#बटाटावेफर्स, आणी बटाटा चिवडा
#केळीचे वेफर्स
#साबुदाणा पापड, आणी कॉईन्स
#बटाटा खिस, बटाटा पापड.
#केळीचे पीठ, ज्याची भाकरी करतात.
तळणीचे ही भरपूर प्रकार..
मग आपली ऑर्डर आजच बुक करताय ना?
https://wa.me/918600118086
उपवास स्पेशल
1. केळी वेफर्स मसाला/ नमकिन- 320₹ kg
2. बटाटा वेफर्स - 360₹ kg
3. बटाटा चिवडा गोड / तिखट- 340₹ kg
4. बटाटा चिलीमिली - 320₹ kg
5. साबुदाणा नायलॉन चिवडा- 300₹ kg
6. शेंगदाणा लाडू - 300₹ kg
7. शेंगदाणा चिक्की- 280₹ kg
8. राजगिरा गुलकंद वडी- 400₹ kg
9. केळी पीठ- 240₹ kg
10. उपवास लिंबू लोणचे- 90₹ पाव
12. राजगिरा लाही- 50₹
*कच्चे तळणीचे पदार्थ*
▪️पोटॅटो फ्राईज ( fries) -320रु. किलो
▪️बटाटा शेव ( potato sev ) -320रु.किलो
▪️बटाटा खिस ( potato khis ) - 340 रु किलो
▪️साबुदाणा पापड ( sabudana papad) - 320रु. किलो
▪️साबुदाणा कॉईन्स ( sabudana coins) -320रु. किलो
▪️बटाटा पापड (potato papad) - 320रु किलो
बटाटा वेफर्स ( potato wafers) - 600rs kg
संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याबाहेर ही कुरियर सेवा मिळेल.
शिपिंग एक्सट्रा.
Contact
https://wa.me/918600118086