31/01/2026
सभापती करंडक आर्थात क्रिकेट रसिकांचा आणि खेळाडुंचा मुळशी चा वर्ल्ड कप 🏆 सभापती पांडुरंग भाऊ ओझरकर आणि माणदेवी क्रिकेट क्लब माण यांच्या माध्यमातुन मुळशीकरांच्या सहकार्यातुन माझ्या स्वप्नातुन साकार झालेला मुळशी क्रिकेटचा महासंग्राम दिमाख्यात पार पडला . मुळशी करांसह सबंध राज्यामधुन स्पर्धेच केल जानार कौतुक पाहुन केलेल्या कामाची पावती मिळाली 🙏 ♥️