Jeevan Sakhi

Jeevan Sakhi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jeevan Sakhi, Shopping & retail, Pune.

जीवनसखी महिला गृह उद्योगनोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे असंख्य हात निर्माण करण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न ! थेट उत्प...
11/03/2020

जीवनसखी
महिला गृह उद्योग

नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे असंख्य हात निर्माण करण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न ! थेट उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारे माध्यम ! ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येक महिलेच्या हाताला काम देणे हेच आमचे ध्येय !

आपल्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी "ग्रामीण महिला स्वयंसहायता उत्पादक बचत गट"व शहरी महिलांसाठी "शहरी महिला स्वयंविक्री वव्यवस्थापन बचत गट " स्थापन करत असून त्याउपक्रमात सर्व महिलांना आप आपल्या गावात, शहरांतस्वयम रोजगार उपलब्ध करून दिला जाईल या मध्ये सर्व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालकांना आपल्यागावात, शहरांत, जिल्हात प्रमुख बनवून त्याच्या द्वारे सर्वउत्पादन व व्ययस्थापन चालवलं जाईल.

अधिक माहिती साथी संपर्क साधा:
9890591491

www.jeevansakhi.store

Address

Pune
412401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Sakhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share