15/08/2024
वेळ ही अत्यंत मौल्यवान बाब आहे पण प्रत्येक जण दुसऱ्यांचे reels बघून स्वत: वेळ वाया घालवत आहे काही तरी नवीन करायाच काहीतरी नवीन शिकायाच सोडून प्रत्येक जण reel बघता यातून काही मिळत नाही . जरा आपल्या आवडी निवडी जोपासून दोन पैसे कमावले तर ?