Arogyam Natural Lakadi Ghana Oil

Call Directions Website Contact the business

Arogyam Natural Lakadi Ghana Oil Arogyam Natural Lakadi Ghana Oil | आरोग्यम नैसर्गिक लाकडी ?

घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते.

लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे !

१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते.

२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो.

३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात.

४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही . शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही.

५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H. D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे.

६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही.

७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.

८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते . १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.

९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात.

अधिक माहितीसाठी आम्हाला +91 9623620721 या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्या सूचना व शंका आम्हाला स्वागतार्थ असेल.

Happy diwali
01/11/2024

Happy diwali

Groundnut oil,100 % pure & 100 % natiral
26/10/2024

Groundnut oil,
100 % pure & 100 % natiral

बालों का आरोग्य और त्वचा की चमक  मे फायदेमंद क्योंकि इसमें जीवाणुरोधी और एंटीबायोटिक गुण होते हैंनारियल का तेल नमी बरकरा...
19/10/2024

बालों का आरोग्य और त्वचा की चमक मे फायदेमंद क्योंकि इसमें जीवाणुरोधी और एंटीबायोटिक गुण होते हैं

नारियल का तेल नमी बरकरार रखकर और रूखापन कम करके आपकी त्वचा में सुधार लाता है

मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची, मराठी शान,आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...
15/01/2023

मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची, मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाणा तेल परिवारातर्फे संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!🪁
🪁

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा!करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचाआरोग्य...
24/10/2022

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा!
करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा

आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाणा तेल परिवारातर्फे दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

💥

आज धनत्रयोदशी!धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाणा तेल परिव...
22/10/2022

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!

आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाणा तेल परिवारातर्फे धनत्रयोदशीच्या खुप खुप शुभेच्छा.
#धनत्रयोदशी

रांगोळी घालूनीया अंगणी फुलांची तोरणे बांधूनी दारीकरूनिया सोन्याची उधळणं नाती जपुया आपल्यातली. आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाण...
05/10/2022

रांगोळी घालूनीया अंगणी
फुलांची तोरणे बांधूनी दारी
करूनिया सोन्याची उधळणं
नाती जपुया आपल्यातली.

आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाणा तेल परिवारातर्फे विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा.

#विजयादशमी

Groundnut oil
20/09/2022

Groundnut oil

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहेआणि तिच नसेल त...
08/03/2022

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
आरोग्यम नैसर्गिक लाकडी घाणा तेल परिवारातर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

#महिलादिन

Wish you Happy and Prosperous Diwali ......
04/11/2021

Wish you Happy and Prosperous Diwali ......

Address

Parijatak Building , Ghavate Nagar, Keshavnagar/manjari Road, Manjari Bk. Pune
Pune
412307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arogyam Natural Lakadi Ghana Oil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arogyam Natural Lakadi Ghana Oil:

Shortcuts

Share