PustakVaani । पुस्तकवाणी

Call Directions Website Contact the business

PustakVaani । पुस्तकवाणी Audio/Video/Print Books Publishing Store & Audio/Video Series Channel. We make it simple for people w

10/07/2024

Episode 40
‘आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास’
डॉ. अ. ना. देशपांडे | १९५४ व १९५९
>>
नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे - वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०
>>
या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा दृक-श्राव्य स्वरूपात थोडक्यात परिचय करून देत आहोत.
>>
या मालिकेच्या पहिल्या हंगामातील ४० व्या भागात आपण जाणून घेणार आहोत –
१९५४ व १९५९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या,
डॉ. अ. ना. देशपांडे लिखित
‘आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास’
या दोन खंडांच्या समीक्षात्मक ग्रंथाविषयी -
>>
Like, Follow, Comment, Subscribe & Share
>>
, #मराठी_साहित्य, #मराठी_कविता, #समीक्षा, #मराठी_वाङमयकोश, #शैक्षणिक, #वैचारिक, #शास्त्र, #विज्ञान, #तत्त्वज्ञान, #सामाजिक, #राजकीय, , , , , , , ,
, , , #मराठी_साहित्य, #मराठी_वाङमयकोश, #कादंबरी, #कथा, #कविता, #कादंबरी, #नाटक, #शैक्षणिक, #वैचारिक, #शास्त्र, #विज्ञान, #तत्त्वज्ञान, #धार्मिक, #समश्लोकी, #टीकाग्रंथ

09/07/2024

Episode 39
‘आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती’
कृष्णाजी भिकाजी कुलकर्णी | १९५६
>>
नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे - वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०
>>
या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा दृक-श्राव्य स्वरूपात थोडक्यात परिचय करून देत आहोत.
>>
या मालिकेच्या पहिल्या हंगामातील ३९ व्या भागात आपण जाणून घेणार आहोत –
१९५६ साली प्रथम प्रकाशित झालेल्या,
कृष्णाजी भिकाजी कुलकर्णी लिखित
‘आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती’
या समीक्षात्मक ग्रंथाविषयी -
>>
Like, Follow, Comment, Subscribe & Share
>>
, #मराठी_साहित्य, #मराठी_गद्य, #समीक्षा, #मराठी_वाङमयकोश, #शैक्षणिक, #वैचारिक, #शास्त्र, #विज्ञान, #तत्त्वज्ञान, #सामाजिक, #राजकीय, , , , , , , ,

22/06/2024

Episode 38
‘आधुनिक मराठी कविता’
डॉ. भवानीशंकर श्रीधर पंडित | १९५२
>>
नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०
>>
या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा दृक-श्राव्य स्वरूपात थोडक्यात परिचय करून देत आहोत.
>>
या मालिकेच्या पहिल्या हंगामातील अडतिसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत –
१९५२ साली प्रथम प्रकाशित झालेल्या,
डॉ. भवानीशंकर श्रीधर पंडित लिखित
‘आधुनिक मराठी कविता’
या काव्यसमीक्षात्मक ग्रंथाविषयी -
>>
Like, Follow, Comment, Subscribe & Share
>>
, #मराठी_साहित्य, #मराठी_कविता, #समीक्षा, #मराठी_वाङमयकोश, #शैक्षणिक, #वैचारिक, #शास्त्र, #विज्ञान, #तत्त्वज्ञान, #सामाजिक, #राजकीय, , , , , , , ,

20/06/2024

Episode 37
‘आधुनिक कविपंचक’
ग. त्र्यं. माडखोलकर
>>
नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०
>>
या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा दृक-श्राव्य स्वरूपात थोडक्यात परिचय करून देत आहोत.
>>
या मालिकेच्या पहिल्या हंगामातील सदतिसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत -
ग. त्र्यं. माडखोलकर लिखित
‘आधुनिक कविपंचक’
या काव्यसमीक्षात्मक ग्रंथाविषयी -
>>
Like, Follow, Comment, Subscribe & Share
>>
, #मराठी_साहित्य, #मराठी_कविता, #काव्यसमीक्षा, #मराठी_वाङमयकोश, #शैक्षणिक, #वैचारिक, #शास्त्र, #विज्ञान, #तत्त्वज्ञान, #सामाजिक, #राजकीय, , , , , , , ,

15/03/2023

Episode 36
‘आधुनिक भारत’
आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर

नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०

या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.

या मालिकेच्या पहिल्या हंगामातील छत्तीसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत -
आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर लिखित
‘आधुनिक भारत’
या ग्रंथाविषयी -

Like, Follow, Comment, Subscribe & Share

, #मराठी_साहित्य, #मराठी_वाङमयकोश, #शैक्षणिक, #वैचारिक, #शास्त्र, #विज्ञान, #तत्त्वज्ञान, #सामाजिक, #राजकीय, , , , , , , , #आधुनिक_भारत, #आचार्य_जावडेकर

16/11/2022

Episode 35
‘आधुनिक कामशास्त्र’
र. धों. कर्वे | १९३८

नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०

या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.

या मालिकेच्या पहिल्या हंगामातील पस्तीसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत -
र. धों. कर्वे लिखित
‘आधुनिक कामशास्त्र’
या पुस्तकाविषयी -

Like, Follow, Comment, Subscribe & Share

01/11/2022

Episode 34
‘आंधळयांची शाळा’
नाटक | श्री. वि. वर्तक

नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०

या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.

या मालिकेच्या पहिल्या हंगामातील चौतीसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत -
श्री. वि. वर्तक लिखित
‘आंधळयांची शाळा’
या नाटकाविषयी -

Like, Follow, Comment, Subscribe & Share

#मराठी_साहित्य #मराठी_वाङमयकोश #कथा #कविता #कादंबरी #नाटक #इब्सेन, #आंधळयांचीशाळा #ज्योत्स्नाभोळे #नाट्यमन्वंतर

26/08/2022

Episode 33
‘आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र’
विष्णू श्रीधर जोशी | १९४७

नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०

या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.

या मालिकेच्या पहिल्या हंगामातील तेहेतिसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत -
विष्णू श्रीधर जोशी लिखित
‘आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके’
या चरित्र ग्रंथाविषयी -

Like, Follow, Comment, Subscribe & Share

12/08/2022

Episode 31
‘आत्मवृत्त’
आत्मचरित्र व चरित्र,
धोंडो केशव कर्वे

नमस्कार,
पुस्तकवाणी सहर्ष सादर करीत आहे-वेब सिरिज
‘मराठी वाङमयकोश’
अ ते ज्ञ ग्रंथपरिचय
हंगाम पहिला - १८५८ ते १९६०

या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका ग्रंथाचा दृक-श्राव्य परिचय करून देत आहोत.
या मालिकेच्या पहिल्या हंगामात मराठी भाषेत १८५८ ते १९६० या काळात प्रकाशित झालेल्या ५०० हून अधिक ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.

या मालिकेच्या पहिल्या हंगामातील एकतिसाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत -
महर्षी धोंडो केशव कर्वे लिखित
‘आत्मवृत्त’
या आत्मचरित्र व चरित्र ग्रंथाविषयी -

Like, Follow, Comment, Subscribe & Share

Address

841/1, Flat No. 9, Asset Gold, Sadashiv Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when PustakVaani । पुस्तकवाणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PustakVaani । पुस्तकवाणी:

Shortcuts

Share

Category