Herish online sugandhalay

Herish online sugandhalay We provide best quality pooja products at your doorstep


AT REASONABLE RATES


*shipping charges a

Mahagauri Kalash Saree (More Pattern) 6 inch - 270₹+$7 inch - 290₹+$
09/09/2022

Mahagauri Kalash Saree (More Pattern)
6 inch - 270₹+$
7 inch - 290₹+$

Gauri ganpati special
07/08/2022

Gauri ganpati special

।।जय गजानन।।                                           🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁TRADITIONAL💛DEVOTIONAL *GANPATI  BACK DROP*Resham Ble...
07/08/2022

।।जय गजानन।। 🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁TRADITIONAL
💛DEVOTIONAL
*GANPATI BACK DROP*

Resham Blended Handwoven Khun material

LENGTH 6.5O FT
WIDTH 3 FT
RATE *500*
SHIPPING 🚢 FREE
🚩colours may vary little due to digital photography
Please whatsapp me on 9421855523/9922916381

19/07/2022

।।जय गजानन।।





Wooden Rangoli stencils
Price ranging from rs 90 to 330
Sizes in inches
5*5
9*5
17*5
10*10
14*10
12*12
Please WhatsApp me on 9922916381
Courier service available all over India
Shipping charges as per location and quantity
Herish online gandhalay
9922916381/9421855523

।।जय गजानन।। चातुर्मासात काढायची रांगोळी स्टेन्सिल्स उपलब्ध
14/07/2022

।।जय गजानन।।
चातुर्मासात काढायची रांगोळी स्टेन्सिल्स उपलब्ध

10/07/2022
जय गजानन।। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
14/06/2022

जय गजानन।। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

।।जय शंकर।। ।।अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय।।।। जय शंकर।।।। स्व...
19/04/2022

।।जय शंकर।।

।।अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय।।
।। जय शंकर।।
।। स्वामी ॐ ।।
योगीराज श्री शंकर महाराज, नाथपंथातील सिद्धयोगी, आधुनिक वर्षात महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक . 28 एप्रिल 1947 रोजी शक 1869 च्या वैशाख शुद्ध अष्टमीला त्यांनी पुण्यात जवळजवळ 150 वर्षांच्या वयात समाधी घेतली.

पुणे शहरात स्वारगेट कडून कात्रजकडे जाताना पुणे – सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूस स्वारगेटपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर, पद्मावतीच्या पुढे श्री शंकर महाराज उड्डाणपूलाच्या डाव्या बाजूने पुढे आल्यावर धनकवडी येथे श्री शंकर महाराजांचा समाधी मठ (समाधीस्थान) आहे.

🌷मै कैलास का रहने वाला
मेरा नाम है शंकर...🌷
🌷दुनिया को समझाने आया
करले कुछ अपना घर 🌷
🌷यह दुनिया मे कई रंग है
यह रंग निराला है🌷
🌷पाया न भेद किसने
यह गहरा ही गहरा है🌷
🌷मुझे वही जानता है
जो खुदको समझता है🌷
🌷कुरबानी करी भी दौलत
तो भी सवाल अधुरा है🌷
🌷समझे तो समझले
बाद मे पछताना है🌷
🌷हमारा क्या बिघडता है
तेरा ही नुकसान है🌷
🌷लिखि पत्थर की दिवारो पर
सुन्ना की लकिरे 🌷
🌷वक्त आने पर याद होंगे
हमारे ही फवारे 🌷
श्री स्वामी समर्थ यांनी श्री शंकर महाराज यांना स्पर्श दिक्षा दिली आहे.

श्री शंकर महाराज तसेच श्री स्वामी समर्थ यांचे रांगोळी स्टेन्सिल्स उपलब्ध
Herish online sugandhalay
9922916381/9421855523

।।जय गजानन।। 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷''ॐ वज्र-नखाय विद्महे, तीक्ष्ण-द्रंष्टाय धीमहि। तन्नो नारसिंह: प्रचोदयात्।।''नृसिंह अवतार हा विष...
19/04/2022

।।जय गजानन।।

🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
''ॐ वज्र-नखाय विद्महे, तीक्ष्ण-द्रंष्टाय धीमहि। तन्नो नारसिंह: प्रचोदयात्।।''

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असून, वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. विष्णूंचा नृसिंह अवतार प्रकट झाला, म्हणून
वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते


नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते.
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

''ॐ उग्र नृसिंहाय विद्महे, वज्र-नखाय धीमहि। तन्नो नृसिंह: प्रचोदयात्।।

श्री लक्ष्मी नरसिंह रांगोळी स्टेन्सिल्स उपलब्ध

Herish online sugandhalay
9922916381/9421855523

चैत्र महिन्यात अन्नपूर्णा मातेचे  पूजन करतातअन्नपूर्णा म्हणजे पार्वती. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते. ...
18/04/2022

चैत्र महिन्यात अन्नपूर्णा मातेचे पूजन करतात
अन्नपूर्णा म्हणजे पार्वती. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते. म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. हातात मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा. अन्नपूर्णेची प्रार्थना करावी, ‘हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते, त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून, सुंदर भावनेने अन्न बनविले आहे, त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होवो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही, याची मी काळजी घेवो. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो.’आदी शंकराचार्य आपल्या स्तोत्रात म्हणतात,

🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वति।।🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ.हे देवी पार्वती,
🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿अक्षयपात्र-घर अन्नधान्याने भरलेलेअसावे यासाठी
दररोज ओट्यावर काढतात

अन्नपूर्णा स्तोत्र तसेच अक्षयपात्र असलेले रांगोळी स्टेन्सिल्स उपलब्ध। Herish online sugandhalay 9922916381/9421855523

C&p

आज खूप आनंद होत आहे श्री मारुती राया आणि श्रीराम मंदिरात आमच्या रांगोळी स्टेन्सिल्स वापरून रांगोळी काढली गेली 🙏🙏      ।।...
16/04/2022

आज खूप आनंद होत आहे श्री मारुती राया आणि श्रीराम मंदिरात आमच्या रांगोळी स्टेन्सिल्स वापरून रांगोळी काढली गेली 🙏🙏 ।।जय श्री राम।। जय हनुमान।।

Address

Pune

Telephone

+919922916381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Herish online sugandhalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category