Ashwini Gruh Udyog

Ashwini Gruh Udyog Homemde Spices(Kala masala, Kandalasun,Goda masala,Garam masala), Solapuri Shenga Chatani, Gavhachi

       15 जून ,माझ्या व्यवसायाला म्हणजेच "अश्विनी गृह उद्योग" ला चार वर्षे पूर्ण झाली अश्विनी गृह उद्योग ची सुरुवात अतिश...
24/06/2024








15 जून ,
माझ्या व्यवसायाला म्हणजेच "अश्विनी गृह उद्योग" ला चार वर्षे पूर्ण झाली अश्विनी गृह उद्योग ची सुरुवात अतिशय बिकट परिस्थितीत म्हणजेच कोविडच्या काळात झाली इतके वर्ष आपण जिथे नोकरी करत असतो ते जेव्हा अचानक थांबतं, तेही माझ्या मुलीच्या दहावीच्या काळात. घरातील आणि कामावरील अतिशय मानसिक तणावात न त्यावेळी मी जात होते.. जिथे आपण जिवंत राहू की नाही इतके भीतीचे वातावरण असतानाही जबाबदारी मात्र पाठ सोडत नव्हती अशातच माझ्या जवळच्या एका मित्र परिवारातून मसाले उद्योगासाठी एक रेफरन्स मिळाला आणि श्री स्वामींच्या कृपेने त्या व्यक्तीने एकदाही मला समोर न भेटता कुठलाही ॲडव्हान्स न मागता मला लागणारे सगळे जिन्नस किंवा कांडप मशीन वरती ते बारीक करून देण्यासाठी मदत केली मी घरी पॅकिंग करून ते प्रॉडक्ट घरोघरी जाऊन देऊ लागले व्यवसायाची सुरुवात झाली कशाचाच विचार केला नाही नक्की आपण कुठे आणि कसे विकणार? कितपत लोकांना आवडेल? त्यावेळी मार्केट सर्वे नसल्यामुळे मला फारशा किमती देखील नीट माहित नव्हतं पण थोड्याच कालावधीत शिकून आणि लोकांची गरज ओळखून माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही.
अर्थातच या सगळ्यांमध्ये मला अगदी मोठी साथ जी कोणी दिली असेल ती म्हणजे माझ्या मुलांनी.
या सगळ्यांमध्ये कागदोपत्री ही मी पूर्तता केली जसे की शॉप ॲक्ट फूड लायसन उद्योग आधार इत्यादी.
त्यामुळे यावर्षीही आता अश्विनी गृह उद्योग मध्ये अजून काही नवीन बदल किंवा नवीन प्रॉडक्ट नक्कीच बघायला मिळतील

मी शतशः ऋणी आहे त्या सर्व प्रिय जणांची ज्यांनी मला मनापासून आणि भरभरून साथ दिली

अशीच साथ आणि प्रगती या अश्विनी गृह उद्योग ची वर्षानुवर्ष होऊ दे हेच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏼

Hello everyone!!!15th june 2023 - Ashwini gruh udyog has completed 3 yrs successful .. with two awards winning...due to ...
18/06/2023

Hello everyone!!!

15th june 2023 - Ashwini gruh udyog has completed 3 yrs successful .. with two awards winning...
due to some issues /errors I could not did share celebrations but if you will always and supporting Me...I never stop my efforts till end ❤️🙏🏼🙏🏼 Some customers / good wishers remembered me about my business anniversary and asking about celebrations, i surprised and could not stop my emotions. They take out and motivated me with that situation so this is for all my supportive.. 🙏🏼🙏🏼🙏🏼Thank you so much keep like and review our Ashwini gruh udyog link

https://g.co/kgs/8NTUpi

Thanks again

नमस्कार 🙏🏼सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा!!!उन्हाळी कामे सुरु झाली आहेत ऑर्डर्स बुक होतय..म्हणजेच काय तर आपले स्...
06/03/2023

नमस्कार 🙏🏼
सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा!!!

उन्हाळी कामे सुरु झाली आहेत ऑर्डर्स बुक होतय..
म्हणजेच काय तर आपले स्वयंपाक घरातील प्रत्येक गृहिणीला तिची ओळख पटवून देते आणि बनवलेल्या पदार्थला चव देणारे मसाले.. हळद.. तिखट...

असं म्हणतात हृदयाचा दरवाजा पोटातून उघडतो.. सुग्रास जेवण मिळाले की आत्मा तृप्तीचा ढेकर आपोआप देतो....

चला तर मग अश्विनी गृह उद्योग चे घरगुती पद्धतीने बनवलेले, कुठलेही रासायनिक प्रक्रिया न केलेले, असे मसाले मागवा..
धन्यवाद 🙏🏼

8805836767

19/02/2023

Gm all,

If any order pls msg me
Rate in per kg 👇🏽

Halad - 250 rs
Lal mirchi powder -400 rs Kala masala solapuri - 500 rs
Kandalasun -400 rs
Bedgi podwer -600 rs
Solapuri shegna chatni 350/-

All products are pure.. Homemade.. Chemical free.. Tasty..

Free home delivery minimum 2kg order.
Or courier charges as actual

trust and support 🙏🏼

Call on 8805836767 ashwini joshi

Spices... Solapuri... Combo offer available... Call on 8805836767
27/06/2022

Spices... Solapuri... Combo offer available... Call on 8805836767

03/05/2022

Happy akshay Tritiya all

Fresh stock available...
03/05/2022

Fresh stock available...

13/04/2022

Good morning all!!!

I m ready to take your orders for summer season
Like mirchi powder... Bedgi powder..
Turmeric powder..
Kala masala
Kanda lasun masala
Garam. Goda masala..
Spl
Solapuri shenga chatni
Call me on 8805836767

08/03/2022
28/01/2022





Happy Diwali to all of you...
02/11/2021

Happy Diwali to all of you...

Diwali Dhamaka 💥💥
28/10/2021

Diwali Dhamaka 💥💥

Address

Sinhagad Road
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwini Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashwini Gruh Udyog:

Share