Saish infotech and publications

Saish infotech and publications Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saish infotech and publications, Book shop, Pune.

मन:स्पर्शीत कथा संग्रहाचे प्रकाशन संपन्नलेखिका सौ.शोभा वागळे यांच्या मन:स्पर्शीत या कथा संग्रहाचा प्रकाशन समारंभ दि.२६ ज...
28/06/2022

मन:स्पर्शीत कथा संग्रहाचे प्रकाशन संपन्न

लेखिका सौ.शोभा वागळे यांच्या मन:स्पर्शीत
या कथा संग्रहाचा प्रकाशन समारंभ दि.२६ जून २०२२ रोजी पुणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा वागळे यांच्या ज्येष्ठ भगिनी,गोवा येथील सौ. राधाताई कामत होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ गझलकार प्रा.श्री.शांताराम हिवराळे,पुणे हे होते. प्रकाशक संस्थेच्या वतीने काव्यानंद मासिकाचे संपादक, काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे चे श्री. सुनिल खंडेलवाल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलित करून झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रणव बनसोडे यांनी केले. या वेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साईश प्रकाशन च्या वतीने सुनिल खंडेलवाल यांनी लेखिका शोभा वागळे यांचा सत्कार केला. मान्यवरांनी या प्रसंगी समयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात रसिक वाचक मान्यवरांनी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमाद्वारे आपली उपस्थिती लावली. प्रकाशनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यावर अनेकांनी शोभा ताईंना प्रकाशनाबद्दल अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता कवी विजय सातपुते यांनी आपल्या मनोगताने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.वचना व सुहास प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले.

27/05/2022
14/03/2022

अपनी किताब प्रकाशित करने के लिए, एक बार जरूर संपर्क करें...मो.76663 67259

20/01/2022

प्रकाशित लेखक बना...! एकदा अवश्य संपर्क करा

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saish infotech and publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category