MY Callectoin

MY Callectoin Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MY Callectoin, Pune.

नमस्कार🙏
माय कलेक्शन या माझ्या ऑनलाइन शॉपिंगच्या पेजवर सर्व मेंबर्स चे स्वागत आहे.
माझ्याकडे सर्व प्रकारचे ज्वेलरी. फेस्टिवल प्रॉडक्ट्स. सर्व प्रकारच्या साड्या जसे पैठणी आणि बरच काही. सर्व प्रोडक्स तुम्हाला एकाच ठिकाणी ऑनलाइन शॉपिंग करायला मिळेल.

11/12/2025

💐हळदी-कुंकू Kranda💐

collection
Size :4*4 inch
Fabric : रेशिम खण/पैठणी
Price: 65 each
Note : minimum 6 क्तय
Ship एक्सट्रा

10/12/2025

collection Happy custmers

10/12/2025

Celebrating my 5th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

09/12/2025

🙏जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩

🚩रामरक्षा पोथी 🚩

रामरक्षा पोथी प्रत्येकाच्या देवघरात असायलाच हवी, त्याचे अनेक फायदे आहेत.

रामरक्षाचे महत्व

रामरक्षेचे महत्त्व हे आध्यात्मिक संरक्षण, मनोकामना पूर्ण करणे आणि नकारात्मक शक्तींपासून बचाव करणे हे आहे. हे स्तोत्र एक ढाल (कवच) म्हणून काम करते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. नियमित पठणाने भगवान श्रीरामाचे आशीर्वाद मिळतात आणि मनाला शांती लाभते.
बुकिंग करिता कॉन्टॅक्ट करा.

https://wa.me/message/VUKKAO43XCI6L1

लग्नसराईसाठी , संक्रांतीचे वान, मुंज ,वास्तुशांती, सेल्फ use साठी, कुठल्याही फंक्शन साठी साडीवर मॅचिंग purse असल्याच पाह...
09/12/2025

लग्नसराईसाठी , संक्रांतीचे वान, मुंज ,वास्तुशांती, सेल्फ use साठी, कुठल्याही फंक्शन साठी साडीवर मॅचिंग purse असल्याच पाहिजे, रिटर्न गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय 😊

बुकिंग करिता कॉन्टॅक्ट करा.
8830802654

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MY Callectoin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share