Sanjay Raosaheb Anpat

Sanjay Raosaheb Anpat सर्व फळांचे आडतदार

5/1/2026 लोकमत वर्तमान पत्र , पुणे.
05/01/2026

5/1/2026 लोकमत वर्तमान पत्र , पुणे.

03/01/2026
नवीन वर्ष्याच्या सुरवातीला डाळिंबाला मिळाला पुणे मार्केट यार्ड मध्ये उच्चांकी भाव 💐  दि:- 2/1/2026 शुक्रवार डाळिंबाचे आड...
02/01/2026

नवीन वर्ष्याच्या सुरवातीला डाळिंबाला मिळाला पुणे मार्केट यार्ड मध्ये उच्चांकी भाव 💐
दि:- 2/1/2026 शुक्रवार डाळिंबाचे आडतदार संजय रावसाहेब अनपट गाळा नं 330 गुलटेकडी मार्केट यार्ड , पुणे ह्यांच्या आडत पेढी वर शेतकऱ्यांचे लाडके श्री नाना बंडगर ह्यांनी लिलावात उच्च दर्जाचे डाळिंबाला ₹630 प्रति किलो असा भाव मिळवून दिल्या बद्द्ल शेतकरी श्री नवनाथ बजबळकर व खरेदीदार ज्योतीराम शिंदे,राजाभाऊ जाधव ह्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 🌹

02/01/2026

नवीन वर्ष्याच्या सुरवातीला डाळिंबाला मिळाला पुणे मार्केट यार्ड मध्ये उच्चांकी भाव 💐 दि:- 2/1/2026 शुक्रवार मार्केट यार्ड,पुणे. डाळिंब लाईव्ह लिलाव . मे.संजय रावसाहेब अनपट . गाळा नं 330 फ्रुट विभाग सं - 9117202122 नाना - 9096494936 गोडसे - 9689863158

30/12/2025

16/12/2025

आज दि - 11/9/2025 गुलटेकडी,मार्केट यार्ड,पुणे. आडतदार संजय रावसाहेब अनपट ह्यांच्या आडती वर बारामती तालुक्यातील प्रगतशील ...
11/09/2025

आज दि - 11/9/2025 गुलटेकडी,मार्केट यार्ड,पुणे. आडतदार संजय रावसाहेब अनपट ह्यांच्या आडती वर बारामती तालुक्यातील प्रगतशील शेतकरी बबनराव खंडेराव तावरे (BKT) ह्यांचे डाळिंब त्यांचे पुतणे धनंजय तावरे (धनु दादा) ते स्वतः घेऊन आले असता आज रोजी पुणे बाजार समितीत उच्चांकी दर ₹280 प्रति किलो असा भाव मिळाला . सर्व खरेदीदारांनी मिळून धनंजय तावरे ह्यांना पुष्पगुच्छ 🌹 देऊन अभिनंदन केले 🙏🏻

Address

Shivneri Road, Gultekdi
Pune
411037

Telephone

+919117202122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Raosaheb Anpat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share