27/10/2021
ऑर्डरसाठी संपर्क -
https://wa.me/message/JC4MW5NBOZP4I1
WatsApp on- 7385479806 / 7028113293
"परिपुर्ण फराळ"
Rates per 250 GM
करंजी 125/-
खारी शंकरपाळी 100/-
गोड शंकरपाळी 100/-
गावरान तुप बेसन लाडू 150/-
गावरान तुप रवा लाडू 138/-
चकली 125/-
मका पोहा चिवडा 90/-
पातळ पोहा चिवडा 90/-
भाजका पोहा चिवडा 90/-
अनारसे 138/-
शिवाय गुळातील अनारसे पीठ सुद्धा मिळेल. गरम गरम अनारसे 5 मिनिटात तयार!
Mega Offer On Gift Box Total 7 Item's👇🏻
( करंजी, गोड शंकरपाळी, गावरान तुप बेसन लाडू, गावरान तुप रवा लाडू, चकली, पातळ पोहा चिवडा,अनारसे )
Small Gift Box - 799/-
(Total 1.75 kg contain 250 GM of each item)
Medium Gift Box - 1599/-
(Total 3.5 kg contain 500 GM of each item)
Family Gift Box - 3199/-
(Total 7 kg contain 1 Kg of each item)
पटकन ऑर्डर बुक करा म्हणजे आम्हालाही वेळेत तयारी करता येईल. दिवाळी कॉम्बो आहेतच. किंवा तुम्हाला हवा तसा कस्टमाईज फराळ सुद्धा मागवता येईल.
▪सर्व पदार्थ शुद्ध तुपात आणि रिफाईंड तेलातच
▪सर्व पदार्थ फक्त घरगुतीच, आमच्या किचन मधून तुमच्या घरात!
▪सगळं इतकं घरपोच मिळत असताना तुम्ही शॉपिंगवर फोकस करा की! 😎