Texmo Gold Machinary

Texmo Gold Machinary Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Texmo Gold Machinary, Shopping & retail, Alandi DevachI, Near Swami mandhir, Charoli Kurd Road, Pune.

27/12/2025
टेक्स्मो गोल्ड मिरची मसाला TEXMO Gold Grinder machine.....आता तुम्ही स्वतःचा काही व्यवसाय करू पाहत असाल तर मिरची / मसाला...
22/10/2025

टेक्स्मो गोल्ड मिरची मसाला TEXMO Gold Grinder machine.....

आता तुम्ही स्वतःचा काही व्यवसाय करू पाहत असाल तर मिरची / मसाला पावडर तयार करून विक्री करणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. आमची टेक्स्मो गोल्ड मिरची मसाला Grinder machine वापरून यामध्ये मिरची पावडर, ओला मसाला , सुका मसाला, पिठ्ठी साखर , खोबरे - खरीक बारीक पावडर/चटणी, सर्व प्रकारचे ग्रेव्ही-पेस्ट इ. तयार करू शकता.
अधिक माहिती संपर्क करा-

CONTACT NO- 9011876402
9561731591

ADDRESS-
Alandi devachi, Near Swami mandhir,Charoli Kurd Road Tal khed,dist Pune, Maharashtra Pin code 412105

Godaun In :-
Baramati, Shirur, Mumbai Maharashtra

टेक्समो गोल्ड  आटा चक्कीजात्या वर दळलेल्या पिठा सारखी चव देणारी  मशिन म्हणजे टेक्समो गोल्ड आटा चक्की🔯डबल / तिन आयएसआय मा...
22/10/2025

टेक्समो गोल्ड आटा चक्की

जात्या वर दळलेल्या पिठा सारखी चव देणारी मशिन म्हणजे टेक्समो गोल्ड आटा चक्की
🔯डबल / तिन आयएसआय मार्क
*🔯 खास वैशिष्ट्ये*- सर्व प्रकारचे धान्य ,गहू , ज्वारी, बाजरी, तसेच , खोबरे , मसाले , हळद, साखर , भगर, उपवासाचे पदार्थ, सर्व प्रकार दळण्यासाठी उपयोगी मशिन.
मो नंबर. 9011876402/ 9561731591

#9011876402
Texmo Gold Machinary बिझनेस कि सर्विसेस Girish Jadhav

22/10/2025

Texmo Gold Machinery
Mob No 9011876405

13/07/2025
टेक्स्मो गोल्ड मशिनरी, महाराष्ट्र.🔯 एस एस पल्वलायझर🔯25 वर्ष कट्टर वॉरंटी सहित...🔯1 किलो पीठ फक्त 0.40 पैश्यात....♈तुम्ही...
02/08/2022

टेक्स्मो गोल्ड मशिनरी, महाराष्ट्र.
🔯 एस एस पल्वलायझर
🔯25 वर्ष कट्टर वॉरंटी सहित...
🔯1 किलो पीठ फक्त 0.40 पैश्यात....

♈तुम्ही स्वतःच खात्री करा...

✳️ १००% शुध्द पीठ, खर येत नाही.
✳️ सिंगल फेजवर चालते.
✳️एका तासाला फक्त ०.७५ युनीट
✳️पैशांची अधिक बचत,
✳️झिरो मेंटेनन्स, विक्रीपश्यात तत्पर सेवा.
✳️भेसळ होण्याची चिंता नाही.
✳️ पीठ उडत नाही, जेवढे धान्य तेवढेच पीठ.
✳️ताशी 15 ते 30 किलो दळण दळते.
✳️दिवसाला 60-200किलो धान्य दळण्याची क्षमता.
✳️लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी लॉक सिस्टीम.
✳️दरवाजा उघडला गेला तर आटा चक्की ऑटोमॅटिक बंद होते.
✳️सर्व प्रकारचे धान्य ,गहू , ज्वारी , , तसेच , खोबरे , मसाले , हळद, साखर , भगर, उपवासाचे पदार्थ, सर्व प्रकार दळण्यासाठी सर्वप्रथम भारतामध्ये टेक्समो गोल्ड आटाचक्की सर्वात स्वस्त दरामध्ये .
✳️सर्व गृहिणींना घरगुती व्यवसाय उपलब्ध करुन देते.
✳️ मॉडेल - 1.50HP,2.0HP, 3.0HP
🔯 बॉक्स आटा चक्की, मसाला मशिन, कुरडई चिक मशिन, रसवंती, ग्रेव्ही मशिन मिक्सर, PALVALAIZER, चटणी मशिन, खिमा मशिन, फरसाण मेकिंग मशिन, वेप्रस मशिन.. इ.

✳️An ISO 9001-2015 Certified Company
🔯Mob No-
90 11 87 64 02
☸️Booking Contact-95 61 73 15 91

Address

Alandi DevachI, Near Swami Mandhir, Charoli Kurd Road
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Texmo Gold Machinary posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share