Poona Dryfruits

Call Directions Contact the business

Poona Dryfruits Premium Quality Dryfruits at your Doorstep

बहिण भावाच्या नात्यातील माया, आदर, जिव्हाळ्याचे बंध सदैव घट्ट राहोत. प्रकाशपर्वातील सहस्त्र दीप त्यांच्या नात्यात प्रेमा...
11/11/2026

बहिण भावाच्या नात्यातील माया, आदर, जिव्हाळ्याचे बंध सदैव घट्ट राहोत. प्रकाशपर्वातील सहस्त्र दीप त्यांच्या नात्यात प्रेमाचा, आत्मियतेचा प्रकाश पसरो, याच सदिच्छा!!

#भाऊबीज #दीपावली२०२६ #प्रकाशोत्सव #बहिणभाऊ
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर परस्पर सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि प्रगतीचा संकल्प करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि...
10/11/2026

बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर परस्पर सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि प्रगतीचा संकल्प करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट नांदो, याच सदिच्छा!!

#बलिप्रतिपदा #मंगलपर्व #समृद्धी #सद्भावना
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

दीपावली पाडवा म्हणजे नात्यांतील गोडवा वाढवणारा सुंदरा दिवस. पाडव्याचे पवित्र अभ्यंगस्नान आणि औक्षणाचा मंगलक्षण नात्यातील...
10/11/2026

दीपावली पाडवा म्हणजे नात्यांतील गोडवा वाढवणारा सुंदरा दिवस. पाडव्याचे पवित्र अभ्यंगस्नान आणि औक्षणाचा मंगलक्षण नात्यातील प्रेम, स्नेह आणि आपुलकी दृढ करो याच सदिच्छा!!

सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

#दीपावली२०२६ #प्रकाश_उत्सव #दीपावली_पाडवा #अभ्यंगस्नान #औक्षण

अज्ञान, अहंकाराच्या तिमिराकडून सत्संग व ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा आजचा शुभदिन. श्रीकृष्णांच्या पराक्रमांचे स्मरण करून...
08/11/2026

अज्ञान, अहंकाराच्या तिमिराकडून सत्संग व ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा आजचा शुभदिन. श्रीकृष्णांच्या पराक्रमांचे स्मरण करून सन्मार्ग, कर्तृत्व आणि आनंदाची प्रार्थना करूया!!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!

#नरकचतुर्दशी #दीपावली #अभ्यंगस्नान
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

दीपावलीची चैतन्यमयी संध्या पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. लक्ष दीपांच्या तेजोयम प्रकाशाने आपली जीवनवाट प्रकाश...
07/11/2026

दीपावलीची चैतन्यमयी संध्या पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. लक्ष दीपांच्या तेजोयम प्रकाशाने आपली जीवनवाट प्रकाशित होवो. लक्ष्मीमातेची कृपा सर्वांवर सदैव राहो!!
दीपावली पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!!

शुभ दीपावली!!

#दीपावली२०२६ #शुभदीपावली #दीपोत्सव #दीपावलीपर्व
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

06/11/2026

पूना ड्रायफ्रूट्सचा तिसरा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस अधीक्षक मा. वैशाली माने मॅडम यांची लाभलेली उपस्थिती आमच्यासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरली.

या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे, मित्रपरिवाराचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!

आपला स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू द्या.

मनःपूर्वक धन्यवाद! 🙏❤️
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

माता लक्ष्मीचा वरदहस्त सर्वांवर अखंड राहून सर्वत्र मांगल्य, आनंद व समृद्धी नांदो. प्रभू धन्वंतरीच्या कृपादृष्टीने सर्वां...
06/11/2026

माता लक्ष्मीचा वरदहस्त सर्वांवर अखंड राहून सर्वत्र मांगल्य, आनंद व समृद्धी नांदो. प्रभू धन्वंतरीच्या कृपादृष्टीने सर्वांना निरामय आरोग्य लाभो!!

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!!

#धनत्रयोदशी #धनतेरस #धनलक्ष्मी #भगवान_धन्वंतरी
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

ज्यांच्यासोबत व्यवसाय घडतो, त्यांच्यासाठी साधी भेट कशी चालेल?PREMIUM DRY FRUIT HAMPERS• Custom Branding • Elegant Packag...
05/11/2026

ज्यांच्यासोबत व्यवसाय घडतो, त्यांच्यासाठी साधी भेट कशी चालेल?

PREMIUM DRY FRUIT HAMPERS
• Custom Branding
• Elegant Packaging
• Bulk Orders
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

Address

Shop No 02 Saniara Apartment Opposite Nagarwala School Near Talera Park Kalyani Nagar Pune
Pune
411006

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919595256888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poona Dryfruits posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Poona Dryfruits:

Shortcuts

Share

Nearby shops