19/09/2020
* आर्थिक नियोजन गुंतवणुकीतून श्रीमंतीचा मंत्र *
( Personal Finance Expert )🙂
पैसे कमावून श्रीमंत होता येत नाही तर पैशाने पैसा कमावून श्रीमंत होता येतं . गुंतवणुकीतून आर्थिक स्थैर्य , आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविता येतं . ते कसं करायचं हे सोप्या मराठीतून शिकविणारा हा ऑनलाईन कोर्स !
पैशांसाठी आयुष्यभर काम न करता , पैशालाच कामाला लावून आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे . आपल्या सर्वांनाच पैसे कसे हाताळायचे , खर्च कसे भागवायचे आणि पैसे कसे वाढवायचे या चिंता सतत सतावत असतात . पुरेशी माहिती नसल्याने , किंवा चुकीची माहिती असल्याने गुंतवणुकीतून पैसे गमावण्याची वेळच जास्त वेळा येते .
जर आपण पैशांकडे आणि गुंतवणुकीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तर सध्या असलेल्या उत्पन्नाचाच वापर करुन श्रीमंत होता येते .
या कोर्समध्ये सलिल सर आपल्याला
पैसे कमावणे , पैसे खर्च करणे , पैसे बचत करणे आणि पैसे गुंतवणुक करणे याबाबद मार्गदर्शन केले आहे .
👇 या कोर्समध्ये आपल्याला -
- गुंतवणुक कशी करावी ?
- छोट्या गुंतवणुकीतुन श्रीमंत कसे व्हायचे ?
- शेअर बाजारातील गुंतवणुक
- म्युच्युअल फंड
- रीअल ईस्टेट आणि सोन्यातील गुंतवणुक
- टॅक्सचे प्लानिंग नेमके किती पैसे गुंतवायचे ?
- विमा संरक्षण कोणते आणि किती घ्यावे ?
अशा अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे मिळवायची असतील आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर आजच या कोर्सला सुरुवात करा . या कोर्समध्ये आपल्याला खुप काही शिकायचं आहे तेव्हा सुरुवात करुया ! भेटूया या कोर्समध्ये !
कोर्स साठी येथे क्लीक करा 👇
https://bit.ly/3iFRRxT
काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / [email protected] येथे संपर्क करा .