मराठी Books by Wing Commander Shashikant Oak

  • Home
  • India
  • Pune
  • मराठी Books by Wing Commander Shashikant Oak

मराठी Books by Wing Commander Shashikant Oak Dear readers pl read the latest E books of Wg Cdr Shashikant Oak from Pune.

11/12/2025
ऑटोरायटिंग म्हणजे काय?. यावर आपले विचार व्यक्त केले आहेत विंग कमांडर शशिकांत ओक यांनीhttps://youtu.be/dDv_XWzJje4?featur...
18/08/2024

ऑटोरायटिंग म्हणजे काय?. यावर आपले विचार व्यक्त केले आहेत विंग कमांडर शशिकांत ओक यांनी
https://youtu.be/dDv_XWzJje4?feature=shared

एडविन लॉर्ड वीक्स - हे सध्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अमेरिकन ओरिएंटलिस्ट आहे आणि त्यांच्या काळातही ते प्रसिद्ध होते....
26/08/2023

एडविन लॉर्ड वीक्स - हे सध्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अमेरिकन ओरिएंटलिस्ट आहे आणि त्यांच्या काळातही ते प्रसिद्ध होते. त्यांनी पूर्वेकडील प्रवासांचे दस्तऐवजीकरण केले आणि प्रसिद्ध फ्रेंच कलाकार लिओन बोनाट यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरिसमध्ये अभ्यास केला. ए़डविनचे पालक बोस्टनच्या एका उपनगरातील श्रीमंत मसाले आणि चहाचे व्यापारी होते आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाच्या चित्रकला आणि प्रवासासाठी ए़डविनच्या आवडीला प्रोत्साहन दिले आणि आर्थिक मदत केली. ए़डविन तरुण असताना त्यांनी न्यूटन येथील त्यांच्या घरापासून दक्षिण अमेरिकेतील सुरीनामपर्यंत अमेरिकेचा प्रवास केला. त्याची सर्वात जुनी चित्रे 1867 पर्यंतची आहेत.
१ जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरच्या राजवाड्यातून जाताना
मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही पेंटींग्ज

विशेष पारितोषक विजेता दिवाळी अंक... वाचा... नाडी भविष्यावरील मुलाखती, अदभूत अनुभव, अंधश्रद्धा निर्मूलन विचारकांना चक्राव...
20/10/2022

विशेष पारितोषक विजेता दिवाळी अंक...
वाचा... नाडी भविष्यावरील मुलाखती, अदभूत अनुभव, अंधश्रद्धा निर्मूलन विचारकांना चक्रावून टाकणारा चमत्कार...😀

'नाडी' हा शब्द मराठी भाषिकांना एकतर मनगटावर छोटे टेकवून नसेचे स्पंदन अनुभवून त्याद्वारे आरोही उपाय योजना करण्याची पद्धत ...
20/10/2022

'नाडी' हा शब्द मराठी भाषिकांना एकतर मनगटावर छोटे टेकवून नसेचे स्पंदन अनुभवून त्याद्वारे आरोही उपाय योजना करण्याची पद्धत असे माहित असते. नाही तर मराठी विनोदी चित्रपटांचे बादशाह स्व. दादा कोंडकेच्या अजागळ चड्डीची लोंबणारी दोरी म्हणून, नुसते आठवून हसायला येते.
तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपीमध्ये कोरून लिहिलेली व्यक्ति विशेषाची भविष्य कथने म्हणजे नाडी पट्टया-ताडपत्रावर लिहिलेले हे नाडी भविष्य ग्रंथ...
१०४ पानाचे पुस्तक फक्त १० रुपयात... ते ही घरबसल्या...मोबाईलवर वाचायला...

Address

A4/404 Ganga Hamlet Soc, Vimannagar
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी Books by Wing Commander Shashikant Oak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category