Love Birds Gifts and Cake Material Shop

Love Birds Gifts and Cake Material Shop WE provide all kinds of Cake and Bakery Material. Gifts, Toys, Stationery material. WE also provide

12/11/2023
आमचे आजोबा आणि खऱ्या अर्थाने दौंड तालुक्याला वरवंड गावाला कलाटणी देण्याकरता ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, असे आम्ह...
23/09/2023

आमचे आजोबा आणि खऱ्या अर्थाने दौंड तालुक्याला वरवंड गावाला कलाटणी देण्याकरता ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, असे आम्हा सर्वांचे लाडके "कै.श्री. रामदास नाना दिवेकर" यांना विनम्र अभिवादन💐.

आज महाराष्ट्र राज्याचे *कृषी मंत्री माननीय श्री. धनंजय मुंडे साहेब* यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली.भेटीदरम्यान गोवि...
09/08/2023

आज महाराष्ट्र राज्याचे *कृषी मंत्री माननीय श्री. धनंजय मुंडे साहेब* यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली.
भेटीदरम्यान गोविंद शेतकरी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या कामांची माहीती देण्यात आली व संपूर्ण सहकार्याची ग्वाही मा.मंत्री महोदयांनी दिली.
*तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.*

भारत सरकारच्या "१ रुपयात  प्रधानमंत्री पीक विमा" ही योजना "श्री.विठ्ठल रामचंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आणि गोविंद शेतकर...
31/07/2023

भारत सरकारच्या "१ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा" ही योजना "श्री.विठ्ठल रामचंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आणि गोविंद शेतकरी सेवा केंद्र" यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात राबवण्यात आली.
असंख्य शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत अर्ज भरले.या कार्यक्रमाची "सकाळ व अॅग्रोवन" वृत्तपत्राने दखल घेतली.

Address

Waghapur-Singapur Choufula, Near Yashaj Hotel
Pune
412104

Telephone

+919527020727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Love Birds Gifts and Cake Material Shop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category