Dilipraj Prakashan

Dilipraj Prakashan Dilipraj Prakashan Pvt. Ltd. is a well known and renowned publishing Company in Marathi literary fie

09/09/2026

सोमवार ते रविवार…
प्रत्येक दिवसासाठी एक पुस्तक!
या सातपैकी तुमची निवड कोणती?

07/09/2026

गूढं उलगडायला तयार आहात?
Sherlock Holmesच्या रहस्यमय जगात आजच प्रवेश करा!

तुमचं आवडतं पुस्तक निवडा आणि वाचन सुरू करा!

कथा मोठी असो वा छोटी,एखादा प्रसंग मनात घर करून जातो…अशाच छोट्या गोष्टींचं साहित्यिक रूप म्हणजे लघुकथा.साहित्य शुक्रवार च...
04/09/2026

कथा मोठी असो वा छोटी,
एखादा प्रसंग मनात घर करून जातो…
अशाच छोट्या गोष्टींचं साहित्यिक रूप म्हणजे लघुकथा.

साहित्य शुक्रवार च्या या नव्या मालिकेतून मराठी साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून घेऊया.

#मराठीभाषा

01/09/2026

प्रत्येक पानाबरोबर अंधारात दडलेलं एक नवीन रहस्य उलगडतय...

डिटेक्टिव अल्फा सोबत रहस्यांच्या मागावर निघा!
प्रत्येक केस तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल.

आजच वाचा! https://www.diliprajprakashan.in/collections/sourabh-wagle

या महिन्यात, पानांमधून एक प्रवास करूया… प्रवासवर्णनांच्या वाटेवरून, नवी ठिकाणं… नवे अनुभव… आणि नवी दृष्टी.वाचा. फिरा. पु...
26/08/2026

या महिन्यात, पानांमधून एक प्रवास करूया…
प्रवासवर्णनांच्या वाटेवरून, नवी ठिकाणं… नवे अनुभव… आणि नवी दृष्टी.

वाचा. फिरा. पुन्हा नव्याने जगा.

#मराठीसाहित्य #मराठी #साहित्य

24/08/2026

गोष्ट छोटी असो वा मोठी, कल्पनांची सफर नेहमी मोठीच असते!

लहान वाचकांसाठीची अशाच भन्नाट गोष्टींची पुस्तकं
दिलीपराजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

#बालसाहित्य

अंतराळ कितीही दूर असलं, तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला टप्पा असतो...कुतूहल. या अंतराळ दिनी, कुतूहलाला पंख द्या…आणि...
23/08/2026

अंतराळ कितीही दूर असलं, तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला टप्पा असतो...कुतूहल.

या अंतराळ दिनी, कुतूहलाला पंख द्या…
आणि एका पुस्तकातून विश्वाची सफर सुरू करा.

अंतराळ दिनाच्या शुभेच्छा!

मराठीतल्या काही खास साहित्य व लेखन प्रकारांची माहिती तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत!त्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो कर...
22/08/2026

मराठीतल्या काही खास साहित्य व लेखन प्रकारांची माहिती तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत!
त्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा!

#साहित्य #मराठीसाहित्य #मराठी #मराठीभाषा #मराठीप्रेम
(marathi, marathi language, literature )

मराठीमध्ये इतर भारतीय भाषांमधून खूप शब्द आले आहेत. तुम्हाला अजून कुठले शब्द माहिती आहेत?               (borrowing etymol...
19/08/2026

मराठीमध्ये इतर भारतीय भाषांमधून खूप शब्द आले आहेत.
तुम्हाला अजून कुठले शब्द माहिती आहेत?



(borrowing etymology loan words history linguistics)

स्वातंत्र्य म्हणजे फक्त सीमा नसणं नाही;ते विचारांना, प्रश्नांना आणि शब्दांनामोकळं आकाश देणंही आहे.या स्वातंत्र्य दिनी,वि...
15/08/2026

स्वातंत्र्य म्हणजे फक्त सीमा नसणं नाही;
ते विचारांना, प्रश्नांना आणि शब्दांना
मोकळं आकाश देणंही आहे.

या स्वातंत्र्य दिनी,
विचारांच्या आणि शब्दांच्या स्वातंत्र्याला सलाम.

Address

Dilipraj Prakashan Pvt Ltd 251 C Shaniwar Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9:45am - 7pm
Tuesday 9:45am - 7pm
Wednesday 9:45am - 7pm
Thursday 9:45am - 7pm
Friday 9:45am - 7pm
Saturday 9:45am - 7pm

Telephone

+919764001403

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dilipraj Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dilipraj Prakashan:

Shortcuts

Share

Category