Rajhans Akshardhara Book Gallery

Rajhans Akshardhara Book Gallery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajhans Akshardhara Book Gallery, Book shop, Indranagari, Dahanukar Colony, Pune.

जाणकार आणि दर्दी रसिकांच्या वसाहतीत... राजहंस| अक्षरधाराचे सानंद पदार्पण !
कोथरूड भागामध्येही अक्षरधाराचे ग्रंथालय व्हावे ही अनेक मान्यवरांची तसेच आमच्या वाचकांची सातत्यपूर्ण अन् आग्रहाची मागणी होती. या मागणीची पूर्तता होण्याचा अक्षय अक्षरयोग आता जुळून आला आहे! अक्षरधारा बुक गॅलरीचे पुण्यानगरीतील दुसरे ग्रंथदालन आता डहाणूकर कॉलनी, कोथरूड येथे ' राजहंस | अक्षरधारा बुक गॅलरी' नावाने सुरु झाले आहे.

नवा ग्रंथमार्ग...!वाचकांच्या वसाहतीत... वाचकांकडून राजहंस । अक्षरधारा बुक गॅलरीचे सानंद स्वागत.राजहंस । अक्षरधारा बुक गॅ...
23/12/2016

नवा ग्रंथमार्ग...!
वाचकांच्या वसाहतीत... वाचकांकडून राजहंस । अक्षरधारा बुक गॅलरीचे सानंद स्वागत.

राजहंस । अक्षरधारा बुक गॅलरीचे उद्घाटन विक्रम गोखले यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने कलाकारांच्या सादरीकरणाची... ’कलावंतांचा ग्रंथमार्ग’ अशी अनोखी मैफल यावेळी जुळून आली. जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेना शहर संघटक श्याम देशपांडे, द. मा. मिरासदार अश्या अनेक मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.

Address

Indranagari, Dahanukar Colony
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajhans Akshardhara Book Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajhans Akshardhara Book Gallery:

Shortcuts

Share

Category