Akshardhara Book Gallery

Akshardhara Book Gallery One of very famous Book Gallery in Pune- Akshardhara Book Gallery was started in the year 2011.

The origin of 'Akshardhara', Maharashtra's most popular 'Mobile Book Exhibition', dates back 21 years ago in 1994. It all started with a will to take Marathi Literature to every door step all across the World. It aims to meet, interact and greet the Marathi Loving Community and specially for Readers. Akshardhara not only exhibits a vivid collection of Marathi Literature but also organizes Events like Seminar, Interviews of Renowed Marathi Writers.

10/09/2026

चला ज्ञानाचा श्रीगणेशा करूया पुस्तकांच्या साथीने...
अक्षरांचा संग्रह, विचारांचा उत्सव..
अक्षरधारा बुक गॅलरी

आजच ऑर्डर करा!
📍 अक्षरधारा बुक गॅलरी
१३०२, सणस प्लाझा, बाजीराव रोड, पुणे – ४११००२
📞 ९८२२४७१००१
🌐 akshardhara.com

05/09/2026

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! 💐

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”कर्म करत राहा… फळाची चिंता करू नका.कारण योग्य कर्म, योग्य विचार आणि सकारात्मक दृष्टी...
04/09/2026

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”
कर्म करत राहा… फळाची चिंता करू नका.
कारण योग्य कर्म, योग्य विचार आणि सकारात्मक दृष्टीकोनच आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करतो.

या श्रीकृष्ण जन्माष्टमीला,
गीतेतील विचारांची शिदोरी आपल्या आयुष्यात घेऊया आणि प्रत्येक दिवसाला नव्या प्रेरणेने सामोरं जाऊया.

📚 अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 💙

03/09/2026

या महिन्यातील टॉप ५ बुक्स...
पुस्तक खरेदी करण्यासाठी अक्षरधारा बुक गॅलरी ला अवश्य भेट द्या...

ऑनलाईन खरेदीसाठी: akshardhara.com

अक्षरधारा बुक गॅलरी
पत्ता: 1302 सणस प्लाझा, बाजीराव रोड, पुणे, महाराष्ट्र
मोबाईल : 91 9822471001


(onlinestore offlinestore Education Writing Journalism readingbooks readingtime top5 top5books)

‘शोध’ बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि अफाट धाडसाची रोमांचक ऐतिहासिक कादंबरी! 📖✨आजच वाचा आणि इतिहासाच्या त्या गूढ प्रवासाचा शोध...
31/08/2026

‘शोध’ बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि अफाट धाडसाची रोमांचक ऐतिहासिक कादंबरी! 📖✨
आजच वाचा आणि इतिहासाच्या त्या गूढ प्रवासाचा शोध घ्या!

📚 पुस्तक: शोध
✍️ लेखक: मुरलीधर खैरनार
🛒 आजच खरेदी करा: akshardhara.com

#मराठीकादंबरी #ऐतिहासिककादंबरी

राखीच्या धाग्यासोबत द्या ज्ञान, कल्पना आणि सुंदर आठवणींची भेट! ✨रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!ऑनलाईन खरेदीसाठी: akshar...
28/08/2026

राखीच्या धाग्यासोबत द्या ज्ञान, कल्पना आणि सुंदर आठवणींची भेट! ✨

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ऑनलाईन खरेदीसाठी: akshardhara.com

अक्षरधारा बुक गॅलरी
पत्ता: 1302 सणस प्लाझा, बाजीराव रोड, पुणे, महाराष्ट्र
मोबाईल : 91 9822471001

#मराठीसाहित्य

25/08/2026

बस एक किताब लेते आना...🌸

जन्मदिन विशेष!!मराठी साहित्यातील संवेदनशील लेखकांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या निवडक पुस्तकांवर खास सवलत...उत्कृष्ट साह...
21/08/2026

जन्मदिन विशेष!!
मराठी साहित्यातील संवेदनशील लेखकांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या निवडक पुस्तकांवर खास सवलत...

उत्कृष्ट साहित्यकृतींवर मिळवा पुस्तकांवर २०% पर्यंत सूट
सवलत कालावधी: २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६
ऑनलाईन खरेदीसाठी: akshardhara.com

अक्षरधारा बुक गॅलरी
पत्ता: 1302 सणस प्लाझा, बाजीराव रोड, पुणे, महाराष्ट्र
मोबाईल : 91 9822471001

#जन्मदिनविशेष #मराठीसाहित्य

(Book Lovers Bookstagram Marathi Akshardhara Book Gallery)

19/08/2026

Calling all book lovers in Pune!
Mr. Kevin Missal is at Akshardhara Book Gallery with signed copies of Parashurama. Drop by, explore the bookstore, and grab your signed copy before they’re gone!

When mythological fiction meets a paradise for readers! 💫 Honored to welcome Mr. Kevin Missal to Akshardhara Book Galler...
19/08/2026

When mythological fiction meets a paradise for readers! 💫
Honored to welcome Mr. Kevin Missal to Akshardhara Book Gallery with his book Parashurama.

Address

1302 Sanas Plaza, Bajirao Road
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm
Sunday 10am - 8:30pm

Telephone

9822471001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshardhara Book Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akshardhara Book Gallery:

Shortcuts

Share

Category