Satara Sakhi - सातारा सखी

Directions

Satara Sakhi - सातारा सखी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satara Sakhi - सातारा सखी, Pune.

साताऱ्याची शान, महिलांचा सन्मान..!श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्रस्तुत 'महिला सन्मान अॅवार्डस्' (सातारा जिल्हा) विभाग : ▪️ ...
08/02/2022

साताऱ्याची शान, महिलांचा सन्मान..!

श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्रस्तुत 'महिला सन्मान अॅवार्डस्' (सातारा जिल्हा)

विभाग :
▪️ शिक्षण ▪️कला ▪️ आरोग्य▪️ कृषी ▪️ उद्योग ▪️ सामाजिक ▪️ क्रीडा ▪️इतर

क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला भगिनींना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी आॅनलाईन पद्धतीने नामांकने व शिफारशी मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9657625974

▪️ महिला सन्मान अॅवार्डस् ▪️(सातारा जिल्हा)श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्रस्तुत येत्या महिला दिनाच्या निमित्ताने सातारा जिल...
04/02/2022

▪️ महिला सन्मान अॅवार्डस् ▪️(सातारा जिल्हा)

श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्रस्तुत येत्या महिला दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला भगिनींना सन्मानित करण्यात येणार आहे.

आॅनलाईन पद्धतीने नामांकने व शिफारशी मागविण्यात येत आहेत.

नामांकन व शिफारस नोंदणी फॉर्म: https://forms.gle/HBrDX76H7KbPFPsdA

अधिक माहितीसाठी संपर्क: 9657625974

12/06/2021
10/06/2021
21/04/2021

प्लाझ्मा हिरो
गौतम भाऊ नाबरीया
( वय: ५०)

वयाच्या पन्नाशीत ४८ वेळा रक्तदान व ४ वेळा प्लाझ्मा दान करताना स्वतःचा अभिमान वाटतो, कारण कोणालातरी मदत होणार आहे. माझ्यामुळे कोणाचे तरी आयुष्य वाचणार ही भावनाच जिवंतपणाचे लक्षण आहे.

प्लाझ्मा दान अभियानात सहभागी व्हा..!

संपर्क साधा: ९६५७६२५९७४
महाराष्ट्र सोशल मीडिया असोसिएशन

https://www.facebook.com/102158971937019/posts/126124339540482/
21/04/2021

https://www.facebook.com/102158971937019/posts/126124339540482/

प्लाझ्मा हिरो
कपिल प्रदिप मेहता

प्लाझ्मा दान करताना स्वतःचा अभिमान वाटत होता, कारण कोणालातरी मदत होणार होती. प्रत्येकाने पुढे येऊन उदात्त हेतूने प्लाझ्मा दान करावे आणि आपल्या बांधवांना प्राणघातक विषाणू विरूद्ध लढण्याची ताकत द्यावी.

हिच ती वेळ...एकजुटीने संकटाचा सामना करण्याची..!

संपर्क साधा: ९६५७६२५९७४
महाराष्ट्र सोशल मीडिया असोसिएशन

https://www.facebook.com/102158971937019/posts/125941369558779/?sfnsn=wiwspmo
20/04/2021

https://www.facebook.com/102158971937019/posts/125941369558779/?sfnsn=wiwspmo

प्लाझमा हिरो

श्रीमती शैलेजा संदेश भट
लालबाग

मी केले, तुम्ही कधी करणार..प्लाझमा दान..!

माझ्यामुळे माझे देशबांधव वाचणार असतील तर, प्लाझमा दान केल्याचा मला अभिमान आहे.

संपर्क साधा: ९६५७६२५९७४
महाराष्ट्र सोशल मीडिया असोसिएशन

https://www.facebook.com/102158971937019/posts/125906576228925/?sfnsn=wiwspmo
20/04/2021

https://www.facebook.com/102158971937019/posts/125906576228925/?sfnsn=wiwspmo

महाराष्ट्र सोशल मीडिया असोसिएशन

रेमडीसिवीरच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यानों...

कुठे फेडणार हे पाप..?

MSMA ने अशाच एकाला पकडले आणि पिडीत रुग्णाचे पैसे परत मिळवून दिले. प्रशासन आपली कारवाई करेलच. MSMA अशांच्या मनात माणुसकीची भावना रुजवेल का ? आता तरी माणुसकी जिवंत राहील का.‌.?

ऐका फेसबुक Live

अॅड. रुपालीताई पाटील-ठोंबरे
(अध्यक्षा, MSMA महाराष्ट्र)

आज मंगळवार २० एप्रिल रोजी
संध्या. ०५ वा.
MSMA च्या पेजवर

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satara Sakhi - सातारा सखी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share